एक सैतानी रात्र - भाग 12

  • 4.2k
  • 1.7k

सीजन 2 भाग 1 नोट- सदर कथेत विकृत हत्याकांडांच स्पष्ट अगदी ह्दयाचा ठोका चुकला जाईल अस वर्णन करण्यात आल आहे. ज्याकारणाने ह्दयाचा त्रास असलेल्या स्त्री-पुरुष वाचकांनी ही कथा आपल्या जोखीमेवर वाचावी! .. काल्पनिक कथा. 24-11-2001 रात्रीची वेळ 8:pm ( कालपाडा गाव ) 2001 आकाशात चंद्राचा अर्धा तुकडा चमकत होता. त्याच अर्ध्या चंद्राजवळून काही एकदोन गुंड काळे ढग त्या चंद्राला लूटण्यासाठी म्हंणजेच त्याचा प्रकाश धरतीवर पडण्यापासुन रोखण्यासाठी , त्याच्या अवतीभोवती जमत होते. पन त्या दोन जणांना त्याच्या प्रखर तेजापुढे टिकाव काही धरता येत नव्हता ,ते दोघे गबरु आले तसेच पुढे जात होते. नुकताच हिवाळ्याचा महिना सुरु झाला होता आणि त्यातच आज