एक सैतानी रात्र - भाग 18

  • 999
  • 276

S 2 ep 7 भाग 18भाग 7 बळवंतरावांच्या बंगल्यात दुस-या मजल्यावर सुर्यांशच्या खोलीपुढेच एक खोली दिसत होती, ती म्हंणजे पियुषची.म्हंणजेच बळवंतेरावांच्या दुस-या मुलाची. आप्ल्या लहानग्या मित्रांसमवेत हेलॉवीन एन्जॉय करुन लहानगा पियुष आपल्या खोलीतल्या बैडवर गाढ झोपला होता. त्याच्या बैडबाजुलाच एक टेबल तीन फुट टेबल होत त्यावर एक सातरंगी बल्ब, टिंग,टिंग, असा आवाज करत जळत होता,त्या बल्बचा सातरंगी लाल,हिरवा,पिवळा,गुलाबी,निळा,तपकीरी,आकाशी प्रकाश दर दोन सेकंदानी बदलला जात पुर्णत खोलीत भेसूरपणे त्या अभद्र आवाजासहीत पसरला होता. खोलीत भिंतीवर काही कागदी मार्वल सुपरहीरोजचे पोस्टर्स चिकटवलेले , स्पाईडरमैन,बैटमेन, आर्यमैन, ब्लैकपेंथर त्या सर्वांवर तो प्रकाश पडत होता , आणि त्या प्रकाशात ते निर्जीव बाहूले भयाण बिभत्स रुप