एक सैतानी रात्र - भाग 21

  • 1k
  • 250

भाग 21 " च्यामारी सायबांनी पार्टीला बोलवुन चांगलंच कामाला लावलं आपल्याला!" गोडमारे - आत्माराम सावंत दोघेही गार्डनमध्ये उभे होते.समोर धुक्याच्या वळयांनी भयाण रुप धारण केल होत.हळु हळू आलेली थंडी मग आलेल बाष्प .आता ह्याक्षणाला प पांढरट धुक्याच्या वळयांनी पुर्णत बंगल्याला गोल वेढा घातला होता, धुक्यात उभ राहून आजूबाजूला पाहता फ़क्त दहा पावलांवरच साफ दिसत होत बस्स! त्या दहा पावला पल्याड काहीही उभ असल तरी दिसण शक्य नव्हते." ह-या तु फ़क्त पार्टीत गचलायला आला होता ना मल्या ? माहिती आहे मला ! हळकट कुठचा " आत्माराम सावंत हरचंद गोडमारेंकडे पाहत बोलला. हे दोघेही लहानपणा पासूनचे लंगोटी यार, म्हंणुनच असे शब्द बोलन