बाप माणूस

  • 3.4k
  • 1.3k

असे म्हणतात की आईबद्दल सगळेच लिहितात पण बापाबद्दल कोणी काहीच लिहीत नाही खरंतर, बापाशिवाय घरातलं साधं पान ही हलत नाहीबाप हा केवळ कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती नसतोकुटुंबाचा आधार बनून सगळ्यांना सोबत घेऊन चालतोघरातील कर्ता पुरुष म्हणून कुटुंबाची जबाबदारी घेतोपण स्वतःच्या ईच्छा, आकांक्षा मात्र बाजूलाच ठेवतोबाप हा केवळ बाप नसतो, तो कधी घोडा ही होतोमुलांचं संगोपन करता करता त्यांना अंगाखांद्यावर खेळवतो कधी मुलांचं बोट धरून त्यांना शाळेत घेऊन जातोतर कधी मुलं चुकल्यास त्यांना दोन धपाटे देखील देतोबापाचं काळीज इतरांपेक्षा जरा कठोरच असतेबाहेरून पोलादासम कणखर तर आतून मृदू असतेकुटुंबावर दुःखाचे सावट कोसळल्यावरबापाचे मन मात्र तीळ तीळ तुटत असतेकुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी आयुष्यभर झटतोपायातल्या चपला