एक सैतानी रात्र - भाग 26

  • 2k
  • 606

भाग 26सुजाताबाई दाराच्या चौकटीपासुन फ़क्त दोन फुट लांब होत्या. बाहेर धुक्याची भिंत उभारलेली दिसत होती. सुजाताबाईंनी दरवाज्याच्या कडीला हातात धरुन लावायला सुरुवात केली. तो दरवजा जस जस पुढे जात होता-त्या शुन्य स्मशान शांततेत तेल मिळालेल्या बिजाग-या कर्र,कर्र,कुइं,कुइं आवाजात वाजत होत्या. तो आवाज विलक्षण मन भेदरवुन टाकणार होता." आईऽऽ?" दरवाजा पुढे जायचा थांबला. सुजाताबाईंच्या कानांवर पियुषचा फसवा आवाज पडला. " पियुष ?" बंद झालेला दरवाजा पुन्हा उघडला गेला. त्या धुक्यात सुजाताबाई पाहू लागल्या. " आईऽऽऽ" पुन्हा तीच हाक आली. त्या आवाजाने सुजाताबाईंचा काळीज धडधडू लागल.आपल लेक बाहेर? तो तर त्याव्ह्या खोलीत झोपला होता ना? मग बाहेर?बाहेर कसा? त्या दोघांनी जर पियुषला