एक सैतानी रात्र - भाग 28

  • 2.7k
  • 891

भाग 28 " हा लिंबू सरबत घ्या सर, बर वाटेल तुम्हाला !" एक नवखा कोंन्सटेबल लिंबू सरबत असलेल्या काचेच ग्लास भालचंद्र समोर धरत उद्दारला.सब इन्स्पेक्टर भालचंद्र पोलिस टिमपासुन जरा बाजुला एका खुर्चीवर पाय खाली A आकारात पसरवुन बसला होता. रेंचो - शैडो दोघांनी माजवलेला उच्छाद जसा त्याच्या सिनीयर्सनी कानांवर घातला तशी ती नशा उतरायला सुरुवात झाली, परंतु जेव्हा त्याने आपल्या सहका-यांचे भयदुषित मृत्यु पाहीले! विजय - संपुर्णत देहाची कातडी सोलून काढली होती , हाता -पायाचे तुकडे केले होते! गोडमारेच पुर्णत देह नग्न होत-हाता -पायांची बोट छाटुन तोंडात कोंबली होती, एवढ्यावर ही न थांबता त्या दृष्टांणी त्याचे डोळेही फोडुन बाहेर काढले