एक सैतानी रात्र - भाग 29

  • 2.8k
  • 954

भाग 29थरथराट.. आजचा भाग वाचा पन आपल्या रिस्कवर ! अंधा-या रात्री खोल घनगर्द झाडीच्या जंगलात ते दोघे एका धग धगत्या आगीने पेटलेल्या हवनकुंडा समोर बसले होते. ते दोघे म्हंणजेच रेंचो आणि शैडो. त्या दोघांच्या अंगावर एक कपडा सुद्धा नव्हता, दोघेही विवस्त्र हवनकुंडा समोर बसले होते.करणी जादू टोना करताना ह्या विधीमध्ये त्या हस्तकाच्या देहावर काळा ,लाल कपडा किंवा विव्स्त्र्देह चालत ,ज्याने तो सैतान आधिकच प्रसन्न होतो. रेंचोच हाडकूल,हाड मांस,छातीचा पिंजरा झालेल देह , त्या आगीच्या तपकीरी उजेडात हिडीस दिसत होत. डोक्यावरचे वाढलेले केस,पांढरा चेहरा-वटारलेले डोळे, जणु एक मुर्दाघरातल प्रेत उठुन बसल्यासारख वाटत होत. त्याच्या बाजुलाच साडेपाच फुट उंचीचा शैडो बसला