एक सैतानी रात्र - भाग 31

  • 2.5k
  • 810

भाग 31जंगलात : त्या खैराच्या झाडावर एका माकडासारखा ईगल चढला होता. खाली उभा सुर्यांश त्याला ते झाडावर माकडासारख चढतान पाहून आश्चर्यकारक धक्का बसल्यासारखा जागीच थिजला होता. तोंडाचा आ- वासून तो इगल कडे पाहत होता. खैराच्या झाडाची वरची जाडजुड शेंडी गाठून ईगल दोन पायांवर त्या फांदीवर उभा राहिला होता. आजूबाजूला ही खुपसारी झाडे होती. निलगीरी, सुरु , चिकु, चिंच, एरंड, शिसव, गुलमोहर , नाना त-हेची झाडे तिथे उपस्थित होती. दिवसा ही सर्व झाडी पाहून मन कस सुखावुन जायचं . परंतु जशी कालोख्या अंधा-या गलभद-या रात्रीच आगमन व्हायचं ही झाडे अघोरलेली-अमानवीय शक्तिने पछाडल्या सारखी वाटू लागायची. खैराच्या झाडावर चढुन ईगलने ए:डब्ल्यू:एम ला