अक्षय तृतीया

  • 1.5k
  • 552

साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा दिवस ( मुहूर्त) मानला जाणारा आजचा दिवस... या दिवशी कोणतेही कार्य हाती घेतले तर ते नक्कीच यशस्वीपणे पूर्ण होत असतं... म्हणूनच या दिवसाला भारतामध्ये खूपच महत्त्व आहे... महाराष्ट्रात याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असेही म्हणतात..याच दिवशी सूर्याने पांडवांना अक्षय पात्र दिले होते. ।अक्षय तृतीया सर्वश्रेष्ठ पर्व असून याच दिवशी भगवान परशुराम यांचा प्रकट दिन आहे.. असं म्हणतात याच दिवशी श्री भगवती गंगामैया या पृथ्वीतलावर अवतरली. . . या अक्षय अशा शिवमुहूर्तावरच श्रीकृष्ण भगवंतांना त्यांचा परममित्र सुदामा भेटण्यास आले होते. अक्षय म्हणजे ज्यांचा कधीच क्षय होत नसतो.. असेच अक्षय पुण्य आपण पदरात पाडून घेण्यासाठी या दिवशी पूजा करावी...वैशाख