एक सैतानी रात्र - भाग 34

  • 2.3k
  • 868

भाग ३४ मध्यरात्री 4:30 वाजता...कालपाडा जंगल: माने साहेब - नेमाडे साहेब दोघेही एकाच जागेवर उभे होते . तस म्हंनायला जंगलातली मोठ मोठाली झाडे, आणि छातीपर्यंत वाढलेली झुडपे - त्यांच्यासोबत होतीच. नेमाडे साहेबांनी हातात लोकेशन कैचर स्क्रीन पकडली होती. हिरव्या रंगाची ती चौकोनी स्क्रीन, त्यावर एकूण बारा लाल रंगाचे लहानसर टीपके ,गोल वर्तुळाकारात उभे दिसत होते. आणी हळू हळू ते लाल रंगाचे ठिपके जवळ आले जात वर्तुळ छोठ छोठा होत होता..ह्याचा अर्थ असा की फोर्स मेंबर टार्गेटला विळखा घालत होते. " फोर्स तार्गेटला विळखा घालतीये माने साहेब !" नेमाडे साहेबांनी चिंतादायक नजरेने माने साहेबांकडे पाहिल. माने साहेबांच्या चेह-यावर ही चिंता भीती