एक सैतानी रात्र - भाग 36

  • 762
  • 1
  • 117

भाग ३६कालपाडा जंगल ... रेंचो उर्फ रघुभभट्टला फोर्स मेंबर्सने चारही दिशेने घेरा घातला होता. " हिहिहिहिहिहीहीहीहीहीही" रघुभट्टच्या तोंडून ते ते हसू आल.- ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती! रघुभट्टला चारही बाजुनी फोर्स मेंबर्सनी घेरा घातला होता.. - प्रत्येकाच्या हातात एक यू:एम:पी होती .मिळुन एकून बारा यू:एम:पी त्या हैवानाच्या अंगावर ताणल्या असतांनाही हा हसतोच कसा? हा प्रश्ण तिथे उप्स्थित सर्वाँना पडला होता. प्रत्येकाच्या बंदुकी चालताच , एकाच वेळेस तीनशेच्या पुढे गोळ्या त्याच्या अंगावर बरसणार होत्या - अंगाची , हाडा ,मांसाची, पुर्णत शरीराची बारीक बारीक चाळणीसारखी हाळत होणार होती..आणी हा हसतोय ? इं:थलाईवांचा क्रोध अनावर झाला. " शट यू आर माऊथ मxxxफxxर..! "