बदफैली - भाग 4

  • 3.5k
  • 2k

  भाग -४  तिने त्याला खुणेनेच वर घरी ये अस म्हणाली , पण तो मात्र नको तूच खाली ये अस तिला खुणेनेच म्हणाला. अपर्णाने अशीही सुट्टी टाकलीच होती.. तिने त्याला एक छानस स्मित हास्य दिल आणि हातानेच थांब अस म्हणत ती  लगेच तयारी करायला गेली... "सोहम ..तुम्ही आणि इथे "अपर्णा ने अक्षरशः त्याच्या कडे एकटक पाहत विचारल. "काय करणार..तुमच्याकडून ट्रीट घायचीये ना " सोहम पण तिच्या डोळ्या पाहत म्हणाला. "हो.. खरचं खूप आभारी आहे मी तुमची .. तुमच्या मुळेच आम्ही फार मोठ्या प्रसंगातून वाचलो... पण त्या दिवशी तुमचा नंबर देखील मी घेतला नाही.."  अपर्णाने तिची चुटपूट बोलून दाखवली. हो ना...खरतर