मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 9

  • 2.5k
  • 1.3k

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 9 पान ९             आमच्या शाळेच्या तळमजल्यावर तर खूप मोकळी , मोठी जागा होती . त्यामुळे आमचा वावर तिथे असायचा म्हणजे बऱ्यापैकी . खरतर , जसं आपल्या वयानुसार आपले विचार बदलतात. तसंच ,होस्टेललला असताना जसे आम्ही मोठे होत गेलो. तश्या आमच्या टाइमपास साठी बसायच्या जागा बदलत गेल्या .त्या आठवणींच्या जागेपैकी एक जागा शाळेचा तळमजला . म्हणजे आमचं Playshed. तिथे संध्याकाळी कराटे चे classes असायचे . आम्ही नव्हतो क्लास ला पण , खूप मुलींनी जॉईन केला होता . शाळेतल्या बऱ्याच स्पर्धा , डान्स ची practice , पाऊस आल्यावर P.T चा तास हे सगळं Playshed