अपराधबोध - 10

  • 3.3k
  • 1.8k

तीतक्यात श्वेताचा फोनची घंटी वाजली तीने बघीतले तर तो फोन तीचा घरून आलेला होता. तीने फोन उचलला आणि ती बोलली, "हेलो, आई काय झाले कशाला फोन केलास," मग समोरून आवाज आला, "अग मी श्यामल बोलते आहे, अग मी घरी आली आहे तर तू कूठे आहसे. मी आणि तुझे जावई तुझी भेट घेण्यासाठी थांबलेले आहोत, तर तु घरी कधी येतेस हे वीचारण्यासाठी फोन केलेला होता," मग श्वेता म्हणाली, "वाह ग फारच हुशार झालेली आहेस तू इतक्या दिवसांनी जावई बापुंना घेऊन घरी आलेली आहेस आणि लगेच परत जातेस अशी म्हणत आहेस. ते काही नाही आज तुला घरीच मुक्काम करावा लागेल आणि मी