कालासगिरीची रहस्यकथा - 10

  • 5.3k
  • 2.4k

आध्याय 19     दुसरीकडे संकेत आणि यश यांनी लगेच मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सरपंच महेश आणि श्याम यांना सोबत येण्याचं विचारलं. त्यांनी सुद्धा होकार दिला.   मीरा तिचा बाबांना म्हणाली, "बाबा, आम्हीही तुमच्यासोबत येणार."   तिच्या वडिलांनी सांगितलं “ नाही मीरा.” तुम्ही आधीच तिथून आलात ना?.   पण मीरा म्हणाली, "बाबा, आम्हाला यायचा आहेन.   डॉ. संकेत मन्हालेत "ठीक आहे, चला तुम्हीपण."   तितक्यात अन्वी आणि निलिमा बाहेर आल्यात आणि सगळ्यांना जेवायला बोलावलं.   सरपंच म्हणाले सगळ्यांना, “जेवल्यानंतर आपण जाऊयात का तिकडे?."   यश म्हणाला, "असं करूया सरपंचजी, अन्न आपण पॅक करूयात. आपण आता त्यांच्या सोबतच जेवूयात ."