मुलीचा बाप

  • 1.8k
  • 723

. 🟥 मुलीचा बाप 🟥“दिवसभर पोलीस स्टेशनच्या बाहेर लिंबाच्या झाडाखाली थांबलो. खूप वाट पाहिली. आता येईल, मग येईल असं वाटलं. पण ती आलीच नाही. आता पुढे काय करायचं साहेब?”अनिताचे आई वडील मला विचारत होते. ते हवालदिल झाले होते. गेले सहा दिवस त्यांना धड जेवण नव्हतं की झोप नव्हती. धास्ती तर रात्रंदिवस लागली होती. ते रोज पोलीस स्टेशनला हेलपाटे मारत होते. अगतिक होऊन दिवसभर थांबत होते. मात्र पदरी निराशाच येत होती. दिवस मावळला की उदास होऊन घरी परतत होते. “दुसरा काही इलाज निघतोय का बघा ना साहेब. आणखी एखादा अर्ज करूया का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला पण एक अर्ज देऊया का?”मग मी