कामीनी ट्रॅव्हल - भाग ९

  • 2.5k
  • 1.5k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ९वा मागील भागात आपण बघीतले की भय्यासाहेबांचा प्राचीला राग यायचा.तिला भय्यासाहेबांचं खरं रूप दिसेल का? मागील भागावरून पुढे. त्या दिवशी भय्यासाहेबांनी प्राचीला आपल्या खोलीत बोलावलं..प्राची खोलीत गेल्यावर त्यांनी दार लावल़ं तशी प्राची चमकली. "बाबा दार का लावलत?" "अगं भींतीलापण कान असतात. म्हणून दार लावलं""कोण येणारं दुसरं?" "हं" भय्यासाहेब फक्त हसले. प्राचीला त्यांचं वागणं काही ठीक वाटलं नाही. ."प्राची काल तुला कळलंच असेल ह्रषवर्धन ड्रग्ज घेतो हे." हे ऐकताच प्राचीचा चेहरा रागानी लाल झाला." रागाने बघू नको.हर्षवर्धन पासून घटस्फोट घ्यायची गरज नाही." "प्राची तू इथेच रहा. हर्षवर्धन जे तुला नवरा म्हणून देऊ शकणार नाही. ते सगळं तुला मी