कामीनी ट्रॅव्हल - भाग ३६

  • 1.4k
  • 1
  • 678

कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३६ हर्षवर्धनच्या मनात काय चालू आहे हे बघू या भागात भय्यासाहेबांची तब्येत आता ठीक आहे असं आत्ताच प्रदीपने फोनवर आपल्याला सांगीतलं मग आई का एवढी घाबरली? प्राचीने आईला भय्यासाहेबांबद्दल सांगीतली असेल तरी आई का एवढी थकलेली दिसतेय? हर्षवर्धनला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं.त्याने प्राचीला विचारलंच, " प्राची तू आईला भय्यासाहेबांची तब्येत ठीक असल्याचं सांगितलं नाहीस का?" " सांगीतलं." " मग तरी आई एवढी थकल्यासारखी का दिसतेय. एवढी घाबरली? खरं काय आहे ते मला सांग. प्लीज इतरांसारखं मला वाढवू नकोस." हर्षवर्धनला इतकं अस्वस्थ आणि गडबडलेला बघून प्राचीने त्याला शांत करत म्हटलं, " हर्षवर्धन घाबरू नकोस.आई ठीक आहेत." " मला