अपराधबोध - 11

  • 3.1k
  • 1.5k

शर्वरीची नजर ही सारांश वरुन हटतच नव्हती त्यावेळेस ती आपल्या यौवनाचा खेळात व्यस्त होती. ती मुद्दाम करून सारांशचा खुर्चीचा शेजारी थेटून उभी झालेली होती. तीचे पाय तीने जाणून सारांशचा पायांना स्पर्श आणि घासायला सुरुवात केलेली होती. आधी सारांशला तीचे ते कृत्य सहज नकळत असलेले वाटले परन्तु त्यानंतर सारांशने तीचा हाताची बोटे ही त्याचा मानेवरती सरकताना अनुभवले. तेव्हा त्याला भासले की हे मुद्दाम करून होत आहे. तो एवढ्या लोकांत शिवाय श्यामलचा पतीसोबत बसून होता म्हणून त्याने त्यावेळेस तीला काही म्हटले नाही. परन्तु शर्वरिचा त्या स्पर्शामुळे त्याचा तरुण शरीरावर काटा जरुर उभा राहिला होता. शर्वरी सम्पूर्ण जेवण होत पर्यन्त सारांशचा शरीराला कशा