मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 11

  • 1.8k
  • 777

पान ११                 सातवीत असताना अजून एक किस्सा म्हणजे आमच्या रूम मधल्या आरश्याचा . खूप मुली एकाच रूम मध्ये असल्यामुळे आम्हाला बाईंनी आमच्या रूम मोठा आरसा दिला होता . म्हणजे आमच्या हॉस्टेल मध्ये सगळ्या रूम मध्ये लहान आरसे असायचे . पण , तेव्हा ज्यांच्या रूम मध्ये जास्त मुली असायच्या . त्या रूम मध्ये मोठा आरसा असायचा . आणि मग मोठा आरसा असल्यामुळे दुसऱ्या रूम मधल्या मुली कधी कधी आरश्यात बघायला रूम मध्ये यायच्या, आवरायला यायच्या . हे झालं आमच्या हॉस्टेल च्या आरश्यांच . पण ,असच एकदा आम्ही रात्री सगळे झोपले होतो . तेव्हा अचानक