निकिता राजे चिटणीस - भाग १९

  • 1.9k
  • 942

निकिता राजे चिटणीस भाग  १९ भाग १८   वरून  पुढे  वाचा ......... शशिकला चिटणीस मी ऑफिस मधे जायला सुरवात केली. मला काही नवीन वाटल नाही कारण कंपनी च्या सुरवाती पासून मला सर्व गोष्टींची माहिती होती. मी डायरेक्टर बोर्डावर असल्यामुळे मी रोजच्या रोज आढावा पण घ्यायची सवय स्वत:ला लाऊन घेतली होती. काही मुद्दे वादाचे कारण पण ठरायचे. असो. सांगायचा मुद्दा असा, की परिस्थितीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळवायला फारसा त्रास झालाच नाही. गणित हा माझा विषय असल्याने सगळी आकडेवारी चटकन ध्यानात यायची. रोजच्या रोज निकिता बद्दल पण feedback मिळायचा. निकिता पण रोज रात्री सर्व सांगायची आणि त्यावर चर्चा पण व्हायची. हळू हळू नितीन