कोण? - 21

  • 3.1k
  • 1.5k

भाग - २२    त्यावेळेस घरात एकदम भावनात्मक असे माहूल निर्माण झालेला होता. तेवढ्यात सावलीचा फोन वाजू लागला होता. सावलीने बघीतले तर तो नवीन नंबर होता, तो बघून ती समजली नवीन नंबर म्हणजे त्या तीसऱ्या व्यक्तीचा असेल. तर तीने तो फोन घेतला आणि बाहेर येऊन उचलला. ती बाहेर गेटजवळ येऊन बोलू लागली, ती हॅलो म्हटल्यावर सहज इकडे तीकडे बघीतले तर तो मनुष्य तीला तीचा घराचा पासून काही अंतरावर रस्त्याचाकडेला उभा राहून बोलतांना दिसला. तो बोलू लागला, काय म्हणता मिस्स सावली, सावंत साहेबांनी तुम्हाला सत्य सांगून दिलेच. ते तसे त्यांचा तपासाची एकही गोष्ट आपल्या स्वतःचा घरचा व्यक्तींना सुद्धा सांगत नाहीत. परंतु