त्यांनाही सुख उपभोगता यावं

  • 1k
  • 366

त्यांनाही सुख भोगता यावं?         *जाती कशा निर्माण झाल्या असतील बरे? हा लोकांना नेहमीच प्रश्न. तसं पाहिल्यास नेहमीच जाती ह्या कामावरुन पडल्या असं म्हटलं जातं. तशा पुर्वी जाती नव्हत्याच तर वर्ण अस्तित्वात होते. कालांतरानं एक असा व्यक्ती निर्माण झाला नव्हे तर केल्या गेला की त्यानं कामाला जातीचं स्वरुप दिलं. ते आपला उल्लू सरळ व्हावा. आपल्याला काम करावं लागू नये व सुख मिळावं म्हणून. त्यानं आपली अक्कल वापरुन कामावरुन जाती तर निर्माण केल्याच. शिवाय इथल्याच माणसाला गुलाम बनवलं. कोणाला देवादिकावरुन तर कोणाला अंधश्रद्धेवरुन तर कोणाला विदेशी आक्रमण कऱ्यांच्या हस्ते. त्यानंतर आपला डाव साधला व ती महामारी आणली. ज्यातून भेदभाव,