कथानक्षत्रपेटी - 2

  • 3.4k
  • 2k

2.सावज अडकलंय.......‌.‌.....पुण्याच्या एका सुखवस्तु बंगल्यात एक यंग लेडी  जवळपास 65 वय वर्षे असलेल्या स्त्रीला बेल्ट ने मारत होती.त्या दोघी होत्या ती रूम साऊंड प्रुफ होती त्याच्यामुळे बाहेर आवाज ऐकायला येत नव्हता.त्या यंग लेडीचे नाव होते रैना आणि त्या स्त्रीचे नाव जिला बेल्ट ने मारलं जात होतं त्यांचं नाव जया कारखानीस .जया  मार खाण्यामुळे त्यांचं रडणं सुरू होतं. त्यावेळी घरी कोणी नसल्यामुळे बेडरूमचे दार बंद होतं म्हणून हॉलकडील आवाज आतमध्ये येत होता.मारणारी रैना त्यावेळी एवढी क्रूर वाटत होती की जयाच्या अंगावरील वळ पाहून सुद्धा तिला पाझर फुटत नव्हता.एवढ्यात दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यामुळे रैनाचा हात थांबला आणि ती जयाला म्हणाली..."कुणीतरी बेल वाजवत