जर ती असती - 6

  • 3.7k
  • 2.1k

संध्याकाळ ची वेळ होती... समर ला काहीच कळेना कि नेमकं काय करावा, तेव्हाच त्याला तो माणूस आठवला.... समर पटकन तिकडून हॉस्पिटल मधून निघाला आणि त्या माणसाला शोधत तो.... मंदिरा जवळ गेला पण तो माणूस नव्हता तिकडं, शेवटी तो वाड्यावर गेला जिथं... वाड्या च्या गेट जवळच तो माणूस बसला होता.....शेवटी यावंच लागला ना..... तो माणूसबघ माझं असल्या काही गोष्टींवर विश्वास नाही आहे...... पण माझ्या बायको आणि माझ्या होणाऱ्या बाळाच्या जीवाचं प्रश्न आहे.... जर खरंच तू काय करू शकतो....समरकरू शकतो.... बोलण्यात वेळ घालवून काय अर्थ नाहीये आधीच खूप उशीर झाला आहे..... तो माणूस (रम्या ) बोललाकाय करावं लागेल.... समर ने विचारलं समर