क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 6

  • 387
  • 108

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! ..कथा सुरु....गाडी अंधाराला चिरत रस्ता कापत होती.काल्या रस्त्यावरून गाडीचे व्हिल्ज वेगाने फिरत होते..मध्येच येणा-या एखाद्या खड्डयाने गाडी जराशी हळत डूळत होती. गाडीच्या चारही बाजुंच्या काचा बंद होत्या.. त्या बंद काचेंवर हवेचे झोत आदळत होते. त्यांचा धप धप असा हलकाशार आवाज होत होता. गाडीचा पिवळसर हेडलाईटचा प्रकाश आजुबाजूची ती मोठमोठाली राक्षसी दैत्यासारख्या झाडांची आकृती नजरेस पाडून देत होता.. पन जशी गाडी पुढे निघुन