क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 8

  • 921
  • 339

पीर बाबाची कृपा भाग४ गाडीचा अपघात झाला होता. गाडीत असलेले मागचे तीन जण जखमी झाले होते.! दर्शनच्या बाजुला बसलेला सुजय त्याच हात फ्रेक्चर झाल होत - आणी ड्राईव्हिंग सीटवर बसलेलादर्शन त्याच पाय फ्रेक्चर झाल होत. अपघातस्थळावर मदतीसाठी काही लोक जमली आणि त्यांनी ह्या सर्वाँना हॉस्पिटल मध्ये एडमिट केल. अस म्हंणतात की फळावर जेव्हा कीड लागते, तेव्हा ती किड फळाला हळू हळू नासवते ..! दर्शनला हॉस्पिटलमध्ये महिनाभर एडमिट केल होत - महिन्याभरा नंतर त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल, पण पाय अद्याप बरा झाला नव्हता .. चालताना लंगडत चालाव लागायचं. महिन्याभरा नंतर दर्शनला घरी आणल गेल, घरातली सर्वजन खुश होती.. कारण दर्शन सहिसलामत