क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 17

  • 420
  • 159

भाग ३ आंतिम हळू हळू रात्रीचा प्रहार वर चढत होता , चंद्र आपली जागा बदलत होता ,          काळे ढ्ग चंद्राजवळून वाहत पुढे निघुन जात होती .        अस म्हंणतात थंड हवेचे झोत दुर दुरचे आवाज आपल्या सहित वाहून नेहतात..          कारण जंगलातच कोठेतरी , गुढ गर्भात एका हिंस्त्र श्वापद लांडग्याची विव्हळ फुटली...        " व्हू..व्हू..व्हू...हुहुह्हू..!" तो आवाज कचरुबांच्या झोपेला चालवून गेला, आपसूकच त्यांचे दोन डोळे उघड़ले गेले..      कचरुबांच्या डाव्या हातात एक घड्याळ होत ,        त्यात मध्यरात्री अडीज वाजले होते..!          पुन्हा एक फेरी मारुन  याव अस ठरवून कचरुबा खाटेवरुन उठले