क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 21

  • 579
  • 216

भाग ४....          " कुठे गेली ही जोगतीन !"     नमिताबाई स्वत:शीच म्हंटल्या.      मग जास्तवेळ विचार करण्यात न घालवता , त्यांनी बाजुचा सूप उचल्ला आणि घरात निघुन गेल्या..       त्याचदिवशी दुपारी  एक बाई     नमिताबाईंच्या घरी बसायला आली होती,        ही बाई म्हंणजे विकासरावांसोबत काम करणा-या एका मित्राची बायको होती ..       आणी विकासरावांच्या त्या मित्राच्या बायकोने नमिताबाईंना  विकासरावांबद्दल  काही काही सांगितल होत.       " की विकास भाऊजींच , बाहेर एका बाईसोबत  अनैतिक संबंध आहे , ती बाई भैय्यीन असून विधवा आहे , नवरा मेला  आहे  ,आणी विकासराव गेल्या तीन महिन्यापासून  तिला