"याने माझी सुटकेस बसमधून काढली होती कि नाही?"एवढं बोलून ती पुन्हा खोलीत इकडे तिकडे पाहू लागली........ तेवढ्यात रुद्र तिला मागून हाक मारतो " काय शोधतेय.......?"आता पुढे.... रुद्रच आवाज ऐकून श्रेया थिजली आणि मग त्याच्याकडे वळली... रुद्र फक्त टॉवेल मध्ये होता आणि श्रेया बाथरोब मध्ये त्याच्या समोर उभी होती..... तिचे केस ओले होते.... तिला रुद्र समोर खूप लाज वाटत होती..... रुद्र हळू हळू तिच्या दिशेने पावलं टाकू लागलं हे पाहून श्रेया तिची पावलं मागे टाकू लागली..... श्रेया भीतीला जाऊन टेकली... रुद्र तिच्या अगदी जवळ आला होता..... तइतका जवळ आला होता कि श्रेयाला त्याचे श्वास जाणवत होते...... श्रेया डोळे मिटून उभी होती... तिला आता रुद्र