"याने माझी सुटकेस बसमधून काढली होती कि नाही?"
एवढं बोलून ती पुन्हा खोलीत इकडे तिकडे पाहू लागली........
तेवढ्यात रुद्र तिला मागून हाक मारतो " काय शोधतेय.......?"
आता पुढे....
रुद्रच आवाज ऐकून श्रेया थिजली आणि मग त्याच्याकडे वळली... रुद्र फक्त टॉवेल मध्ये होता आणि श्रेया बाथरोब मध्ये त्याच्या समोर उभी होती..... तिचे केस ओले होते.... तिला रुद्र समोर खूप लाज वाटत होती..... रुद्र हळू हळू तिच्या दिशेने पावलं टाकू लागलं हे पाहून श्रेया तिची पावलं मागे टाकू लागली.....
श्रेया भीतीला जाऊन टेकली... रुद्र तिच्या अगदी जवळ आला होता..... तइतका जवळ आला होता कि श्रेयाला त्याचे श्वास जाणवत होते...... श्रेया डोळे मिटून उभी होती... तिला आता रुद्र काय करणार या विचाराने खूप भीती वाटत होती.......
रुद्र फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत होता.... तो मग हळुवारपणे बोलतो" तू खूप सुंदर आहेस.... तुज्यासारखी सुंदर मुलगी मी आजपर्यंत पहिली नाही.... आईने तुझा पदर पहिल्यांदा उचलला तेव्हा मी तुझ्याकडे बघतच राहिलो ...... मी कधीच कोणत्या मुलीकडे पाहिलं नाही....... मला माहित नाही का पण तुला पाहिल्यावर मला तुझ्यावरून नजर हटवावी असं वाटत नाही...... असच तुझ्याकडे बघत राहावंसं वाटत.......
श्रेयाने त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि ना ती तिच्याकडे पाहत होती...... रुद्र मग तिच्या केसाचा वास घेतो आणि म्हणतो " युअर स्मेल इस सो गुड ..... तू मला तुझ्याकडे खेचत आहेस....... म्हणून तू रेडी आहेस ना.......?" असं म्हणत तो तिच्यात दोन्ही खांद्यावर हात ठेवतो........
हे ऐकून श्रेया तिच्या खांद्यावरून त्याचा हात काढून दुसरीकडे सरकते आणि म्हणते " रेडी आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्ही मला कशाला रेडी व्हायचं आहे......?"
तीच बोलणं ऐकून रुडे शासतो आणि म्हणतो " मी तुझी फुलबॉडी चेकअप डॉक्टर कडून करून घेतली आहे जेणेकरून मी तुझ्या जवळ आल्यावर तू आजारी असल्याचं भासवू नये म्हणून आणि मग मी तुला स्वतःला क्लीन करण्यास सांगितले जेणेकरून तुझ्या बॉडी वर इतर कोणाचा स्पर्श जाणवायला नको...... आणि तरी हि तू मला विचारात आहेस कि तुमच्या रेडी का व्हायचं आहे.... तू विसरलीस का कि आज आपली फास्ट नाईट आहे..... मग तू रेडी आहेस ना....?"
हे ऐकून श्रेया घाबरून म्हणते " हे बघा रुद्र मला हे लग्न मेनी नाही आहे....."हे ऐकून रुद्र रागाने म्हणतो"असं किती वेळा हे बोलशील... थकत नाहीस का तेच तेच बोलून.... मी पण सांगितलं होत कि तुला मान्य असो व नसो पण मला हे लग्न मेनी आहे आणि तू माझी पत्नी आहेस......."
त्यावर श्रेया म्हणाली " तुम्हाला मेनी असलं तरी असलं तरी कायदा सुद्धा हे लग्न मान्य करणार नाही......"
"असं का....?" रुद्र आश्चर्याने विचारतो.....
श्रेया त्याला सांगते " कारण मी फक्त २० वर्षाची होईपर्यंत हे लग्न बेकायदेशीर आहे...... म्हणून तुम्हाला १ वर्ष वाट पाहावी लागेल..... तोपर्यंत तुम्ही ना माया जवळ येऊ शकता ना मला स्पर्श करू शकता....."
तीच बोलणं ऐकून रुद्र मागे सरकतो आणि काहीतरी विचार करून लागतो... श्रेया मनांतल्या मनात देवाचं स्मरण करत होती जेणेकरून रुद्र ते मेनी करेल ........ रुद्र मग तिच्याकडे बघतो आणि काहीही ना बोलता खोलीतून निघून जातो......
हे पाहून श्रेया स्वतःशीच म्हणते" या डेव्हिलने माझं ऐकलं हि नाही... तो तर काहीही न बोलता निघून गेला......"
रुद्र निघून गेल्यावर ५ मिनीटांनी एक बाई पुन्हा खोलीत येते नि डोकं खाली करून म्हणते " सुनबाई...."
शेऱ्या तिच्याकडे बघते .... त्या महिलेच्या हातात नाईट सूट होता..... नाईट सूट बेडवर ठेवून ती म्हणाली" सरानी सांगितलं आहे कि तुम्ही हे घाला...."
हे ऐकून श्रेया म्हणजे " पण माझे कपडे कुठे आहेत.... मी माझे कपडे आणले होते माझी सुटकेस कुठे आहे......?"
त्यावर मोलकरीण म्हणाली " आम्हाला ते माहित नाही.... हे कापडी तुम्हाला देण्याची ऑर्डर मिळाली आहे....."
असं म्हणत ती कपडे ठेवते आणि निघून जाते.......
श्रेया त्या कपड्याकडे बघते.... ते कपडे खूप महाग दिसत होते... श्रेया मग बाहेर दरवाजाकडे बघते... दार उघड होत.... ती ते दार बंद करते आणि पटकन तिचे कपडे बदलते आणि बेडवर पडून म्हणते " तो डेव्हील पार्ट येण्या आधी झोपायला पाहिजे नाही तर पुन्हा फास्ट नाईटचा हट्ट करेल...."
असं म्हणत ती लगेच कपडे बदलून बेड वर पडली .....
एका तासानंतर
रुद्र परत रूमवर आला ... दराचा आवाज ऐकून श्रेयाने ब्लॉकेत पकडली... ती अजून झोपली नव्हती किव्हा तिला रुद्रची भेटी वाटत होती ते फक्त तिलाच माहित.......
ती मनात म्हणते " रोज मी तर मला लेटल्याबरोबर झोप लागते.... आज मी इतका वेळ झाला झोपण्याचा पर्यन्त करत आहे पण मला झोप येत नाही आणि आता हा खडूस पण पार्ट आला आहे...."
रुद्र ने श्रेया कडे एक कटाक्ष टाकला... कपाटातून तो शॅम्पेन बाहेर काढतो आणि प्याला लागतो.. श्रेया खूप घाबरली होती.......
रुद्र मग उठतो आणि बेडवर तिच्या शेजरी बसतो आणि तिच्याकडे बघू लागतो... श्रेया त्याच्याकडे पाठ करून आडवी झाली होती पण तिला अजूनही रुद्रची नजर तिच्या अंगावर जाणवत होती... रुद्र अजूनही डोळे ना मिचकावत तिच्याकडे बघत होता.... श्रेया तिच्याकडे असं बघत असल्यामुळे खूप अस्वस्थ वाटत होती.....
श्रेया डोळे बंद करून विचार करू लागली " तो माझ्याकडे असा का बघत आहे झोपत का नाही आहे...?"
ती हा सगळं विचा करत होती तेवढ्यात तिला तिच्या पोटावर हात जाणवला... तिला समजलं कि रुद्र ने पोटावर हात ठेवला आहे.. रुद्र तिच्या नाईट सुटची स्ट्रिंग उघडतो हा=नि हाताने तीच पॉट दाबू लागतो.... श्रेया न हालत शांताने पडून होती.... आता तिला खूप भीती वाटत होती.....
रुद्र मग त्याचा हात तिच्या कमरेखालुन फिरवू लागतो आणि त्यानंतर तो श्रेयाच्या छातीकडे हात फिरवू लागला हे लक्षात येताच श्रेया ने हा=ती बायकेन्ट तिच्या हाताने आणखीन घट्ट धरली आणि तिचे डोळे घट्ट बंद केले ... रुद्र मग तिच्या कानाजवळ येतो आणि कानाला किस करत म्हणतो" तुला झोप का लागत नाही आहे....?"
त्याचा आवाज ऐकून श्रेया ऐकून हि श्रेया त्याला उत्तर देत नाही... तिने डोळे बंद केले... ती फक्त डोळे बंद करून झोपण्याचे नाटक करत हे रुद्रला चांगलाच समजत होत.....
रुद्र मग तिच्या गळ्यात बोट फिरवत म्हणतो"
तुला झोप येत नसेल तर आपण काहीतरी वेचलं करू शकतो..... मी रेडि आहेस का ....कदाचित ते केल्याने थकवा येईल आणि त्याने तुला लवकर झोप लागेल.... तर आपण सुरुवात करायची....?"
रुद्र चे हे शब्द ऐकून श्रेया खूप घाबरते आणि काही वेळाने तिला हि झोप येते... रुद्र मग श्रेया ला त्याच्याकडे वळवतो आणि तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने बघत हसायला लागतो... काही वेळाने तोही श्रेयाला मिठीत घेऊन झोपतो......
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून श्रेयाने डोळे उघडले तेव्हा तिला दिसलं कि रुद्र तिच्याकडे बघत होता..हे बघून श्रेया पटकन उठून बसते आणि मनात विचार करू लागते " तो रात्रभर माझयाकडे असाच बघत होता.. हा तर खूपच चिपकू टाईप आहे.... हे मी कुठे फसले.. देवा....."
रुद्र तिच्या जवळ येतो आणि म्हणतो " गुड मॉर्निंग ...." श्रेया हि हळूच त्याला गुड मॉर्निंग म्हणते...
रुद्र मग तिला घड्यलाकडे पाहण्याचा इशारा करतो... श्रेयाने घडायला पाहिलं तर सकाळचे अकरा वाजले होते.....
रुद्र तिला म्हणतो " बघ तू किती वेळ झोपलीस होतीस... रोज या वेळेला उठतेस का....?"
त्यावर सीरिया त्याला सांगते" नाही मी रोज सकाळी 9 वाजता उठते..." हे ऐकून रुद्र हलकाच हसतो आणि म्हणतो" अच्छा खूपच लवकर उठतेस तू 9 वाजता.. पण आता माझं लक्षपूर्वक ऐक उद्यापासून तू रोज सकाळी 5 वाजता उठशील... मी जेव्हा उठेन तेव्हा...."
हे ऐकून श्रेया रागाने म्हणते" नाही मी 5 वाजता उठणार नाही मला झोपायला खूप आवडत....."
हे ऐकून रुद्र विचारतो " अजून काय काय आवडत माझ्या जान ला ......."
त्याच्या तोडून जान शब्द ऐकून श्रेया बेशयध पडणार होती मग ती स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि त्याला सांगते " आणि मला बाहेरच्या गोष्टी खायला खूप आवडतात जश्या कि पाणीपुरी फास्ट फूड....."
हे ऐकून रुद्र तिला म्हणतो " ठीक आहे तुला जे आवडेल ते मी तुला करू देईल पण मला पण त्या बदल्यात काही तरी हवं आहे..."
श्रेयाला त्याच्या बोलण्याचा अर्थ चांगलाच काळाला होता मग ती रागाने म्हणते " तुमची सुई पुन्हा त्याच गोष्टी वर अडकली आहे का .... हे बघा रुद्र तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी च लागेल..... " त्यावर रुद्र म्हणाला " मी का थांबू कारण तू 20 वर्षाची आहेस म्हणून ... तर हे बघ..."
असं म्हणत रुद्र तिच्या समोर एक सर्टिफिकेट ठेवतो ज्यात श्रेयाचा वय 21 वर्ष होत.....
श्रेया आश्चर्याने त्या सर्टीफिक्केतला पाहू लागली... रुद्र तिला पुढे बोलतो " आता तुझा हा 1 वर्षाचं प्रॉब्लम संपला आहे... आता तू माझी झाली आहेस आणि आता तू मला तुज्या जल येण्यापासून रोखू शकणार नाहीस......" असं म्हणत तो तिला आपल्या मिठीत घेतो.......
.........
ओह भाई .... सय्या बायकोच झाला आहे वाटत.. मज्जा तर आलीच असणार आजचा भाग रीड करून.... अशीच मज्ञ्ज यायला पुढे रीड करत रहा.. बघूया आपला डेव्हील अजून पुढे पुढे काय काय करामती करतो ते .... आणि त्याच्या करामती ने नक्कीच तुम्हाला हसायला येईल... आणि तुम्ही त्यावर मला नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका ..... आणि वाचत रहा ........
माझी तुझी रेशीमगाठ......