तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 8 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 8

रुद्र मग एक दारासमोर थांबतो ..... हॉटेलचे कर्मचारी ते दार उघडतात ... रुद्र आणि श्रेया आत जातात... आत खूप मोठा हॉल होता.... रुद्रचे सर्व मित्र हॉलमध्ये उपस्थित होते आणि त्याच्या सर्वांच्या हातात ड्रिंक्सचे ग्लास होते.... ते सर्व रुद्रच्या येण्याची वाट पाहत होते... रुद्र श्रेयासोबत आत येतो.... सगळे रुद्रकडे बघतात आणि ग्लास वर करून म्हणतात " welcome ...... "


त्या सगळ्यांकडे बघत रुद्र हसला... अजूनही त्याचा हात श्रेयाच्या कमरेवर होता.... ते सर्व पाहून श्रेया रुद्रच हात तिच्या कंबरेकडून काढण्याचा प्रयत्न करू लागते... रुद्र हात तिच्या कडे येऊ कटाक्ष टाकतो नि हळूच म्हणतो " शांतपणे उभी रहा समजलं...."


श्रेया पुन्हा गप्प झाली.... रुद्र श्रेयाची त्याच्या सर्व मित्राशी ओळख करून देऊ लागतो... श्रेया त्या सर्वाना हसत हसत भेटत होती..... 



रुद्रच मित्र विनय तिला म्हणतो " वाहिनी तुम्ही खूप सुंदर आहेत... तुम्हाला अजून एक बहीण आहे का ?"

ते ऐकुन श्रेया विचारते"म्हणजे?"

त्यावर विनय म्हणतो" आता तुम्ही सुंदर आहेत म्हणजे तुमची बहीण सुद्ध तुमच्यासारखीच सुंदर असेल आणि माझ्या घरातील लोकही माझ्यासाठी मुलगी शोधात आहेत म्हणून मी विचार केला कि तुम्हाला बहीण असेल तर मी माझ्या रिश्ता पुढे न्याचा विचार करेल तिच्या बरोबर ......."


हे ऐकून श्रेया नाराजीचा म्हणते" नाही मला बहीण नाही आहे....."

मग रुद्रच दुसरा मित्र समीर श्रेयांकडे येतो आणि म्हणतो " हॅलो श्रेया माझं नाव समीर शआहे... मी रुद्र चा बेस्ट फ्रेन्ड आहे......" श्रेयाने हात जोडून त्याला नेमस्त म्हणते .... हे पाहून समीर हसतो आणि म्हणतो" आता कोण असं नमस्ते म्हणते.... हि ओल्ड फॅशन झाली आहे.. आजकाल एकमेकांना मिती मारतात......"
श्रेयाने त्याला थांबवण्या आधीच समीरने तिला मिठी मारली.... 

आपल्या इतर मित्राशी बोलत असलेला रुद्र श्रेयाला मिठी मारताना पाहतो तेव्हा त्याला खूप राग येतो पण त्यावेळी तो काहीच बोलत नाही...... 

थोडावेळ जेवण करून रुद्र आणि श्रेयाने सगळ्याचा निरोप घेतला आणि मिशन मध्ये परतले... रुद्र अजूनही खूप रंगात होता ........ तो श्रेयाचा हात धरून तिला खोलीत घेऊन जातो.... खोलीचा दरवाजा बंद करतो आणि तिला रागाने सांगतो "आताच्या आत्ता कपडे चेंज करून ये....."


हे ऐकून श्रेया विचारते " पण अचानक काय झालं?"


रुद्र दात घासतो आणि म्हणतो" तू जर दोन मिनिटात कपडे बदलेले नाहीत तर मी माझ्या पद्धतीने तुझे कपडे काढेल....."

त्याची धमकी ऐकून श्रेया घाबरते आणि लगेच कपडे बदलून बाहेर येते.... त्यानंतर रुद्राने त्याच्यासोबत बाहेर जाताना घेतलेल्या गाऊनला आग लावली......


हे पाहून श्रेया त्याला विचारते " हे काय खेळतुम्ही ... हे कपडे का जाळले ....?"


रुद्र तिच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही आणि तिचा हात धरून तिला बाथरूममध्ये घेऊन जातो आणि मग शॉवर चालू करून तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवतो आणि तिच्या डोळ्यात रागाने पाहू लागतो.... 


श्रेया हि त्याच्या डोळ्यात बघत होती... श्रेयाला रुद्रच्या डोळ्यातला राग स्पष्ट दिसत होता .... श्रेयाने पुन्हा पापण्या खाली केल्या....... 


रुद्र रागाने म्हणतो " तुला कोणीही हात लावलेला मला सहन होत नाही आणि त्या समीरने तुला मिठी मारली.... मग मीही कास सहन करणार? म्हणूनच मी तुझा तो गौण जाळला.... आता तू स्वतःचा क्लीन कर........"



हे ऐकून श्रेया म्हणते "पण यात माझा काय दोष......? मी त्याला मला मिठी मारायला सांगितलं नव्हतं....."


हे ऐकून रुद्र म्हणतो " म्हणूनच मी तुला शिक्षा करत नाहीये.... मी फक्त तुझा गाऊन जाळला आहे कारण जर मला दिसलं कि तू स्वतःहून एखाद्याला माणसाला मिठी मारली आहेस तर मी तुला शिक्षा करीन ....."


श्रेया त्याच ऐकून त्याच्याकडे बघू लागली .... ती मग हात चोळायला लागते.... रुद्र फक्त तिच्याकडे बघत होता... काही वेळाने रुद्र तिला म्हणतो" बस झालं आता चाल...."


स म्हणत तो तिचा हात धरून तिला खोलीत घेऊन क्लोजेट रूममध्ये गेला... श्रेयही तिचा नाईट सूट बदलून बेडवर बसते... ती थोड्या वेळा आधी घडलेल्या घटनेचा विचार करत होती.... 



काही वेळाने रुद्र खोलीत येतो आणि तिच्या शेजारी बसतो.... श्रेया तिच्या विचारात हरवली होती... रुद्र आपल्या जवळ येऊन बसला हे तिच्या लक्षातही आलं नाही... रुद्र तिच्या चेहऱ्याकडे पाहु लागला..... श्रेया तिच्या विचारात मग्न होती.. रुद्र मग तिच्या खांद्यावर हात ठेवतो.... त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने श्रेया घाबरते आणि मगे सरकते ...... 

ते बघून रुद्र म्हणतो " काय झालं मला बघून तू का घाबरलीस... मी तुझं नवरा आहे तू दुसऱ्याचा विचार करत हूतीस का....?"


हे ऐकून श्रेया डोकं नाही मध्ये हालवते आणि म्हणते" नाही मी माझ्या घरात मिस करत आहे.... मला काई दिवसासाठी कोलकात्याच्या घरी जायचं आहे....."

ते ऐकून रुद्र तिला म्हणते" तू कुठेही जाणार नाही आहेस...." 

तर श्रेया म्हणते" मी का नाही जाऊ शकत....?"

हे ऐकून रुद्र तिला सांगतो " मी बोलतोय म्हणून ... मला तू माझ्झ्या डोळ्यासमोर हवी आहेस आणि मी तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही समजलं का तुला...?"

हे एककून श्रेया म्हणते " पण माझ्या घरच्यांना आपल्या लग्नाबद्दल माहिती नाही आहे.. मी त्यांना अजून काहीही सांगितलं नाही आहे....."


रुद्र अंथरुणार पडताना म्हणतो " मग त्यांना साग... जितक्या लवकर सांगशील तितकं चंगळ होईल आणि जितका उशीर करशील तितका तुझ्यासाठी त्रास वाढेल कारण मी तुला जाऊ देणार नाही....."

त्याच बोलणं ऐकून श्रेया त्याच्याकडे पाहते रागाने पाहते आणि म्हणते" मी जाईल....."


रुद्र तीचा हात धरून तिला स्वतःकडे ओढतो.... 


असं अचानक ओढल्याने श्रेया म्हणते " हे तुम्ही काय करताय सोडा मला....."


रुद्र तिला दुसरीकडे वाळवंट तिच्यावर येतो आणि तिचे दोन्ही हात घट्ट पकडतो... श्रेया पुन्हा त्याला बोलते" रुद्र बाजूला व्हा... तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागेल... माझ्या कॉलेजच्या परीक्षा संपेपर्यंत तुम्ही माझ्यासोबत काहीही करू शकत नाही बाबी मी सध्या त्यासाठी तयार नाही आहे....."

तीच हे ऐकून रुद्र म्हणतो" मग मी कुठे काय करतोय तुझ्यासोबत... मला माहीत आहे कि मला 1 वर्षासाठी वेट करायचा आहे.... डोन्ट वारी मी तुझ्यासोबत 1 वर्ष काहीही करणार नाही.... पण एकदा तुझी परीक्षा संपली कि मी स्वतःला तुझ्या जवळ येण्यापासून थांबवून शकणार नाही...."


त्याच बोलणे ऐकून श्रेयाने नजर फिरली... रुद्र मग तिच्या चेहऱ्यावर किस करायला लागला.....

 
हे पाहून श्रेया त्याला म्हणते " रुद्र बाजूला व्हा....."


हे ऐकून रुद्र म्हणतो " मी फक्त किस करतोय बाकी काहीहीकरणार नाही आहे तू मला किस घेण्यापासून रोखू शकत नाहीस....."

त्याच म्हणणं ऐकून श्रेया काहीच प्रतिसाद देत नाही.... काही वेळाने रुद्र तिला आपल्या मिठीत घेऊन शांत झोपतो...... 

दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र उठतो... त्याला सकाळी लवकर उठायची सवय होती... तो त्याच्या शेजारी झोप्ल्येल्या श्रेयांकडे पाहतो जी त्याच्या मिठीत शांत झोपली होती........ 

रुद्रच्या ओठावर हसू उमटलं.... त्यानंतर तो तिच्या कपाळावर प्रेमाने किस करतो... त्याने तिला किस करताच श्रेयाने डोळे उघडले.... 



रुद्र तिच्या अगदी जवळ होता.... रुद्रला तिच्या जवळ पाहून शेय त्याच्यापासून दूर जाऊ लागली.... हे पाहून रुद्र तिला मागे ओढतो आणि म्हणतो " तुला एवढ्या लवकर जायची काऊ घाई आहे.... आधी मला गुडमॉर्निंग विश कर आणि मग जा........"

श्रेया ला लवकरॅट लवकर त्याच्या तावडीतून बाहेर पडताच होत म्हणून ती तिला गुड मॉर्निंग म्हणते आणि परत जायला उठते.... 


हे पाहून रुद्र तिला पार्ट जवळ घेतो आणि तिला मिठीत घेत म्हणतो " असं कोण गॉड मॉर्निंग बोलत बेबी .... आधी मला गॉड मॉर्निंग किस दर आणि मग जा...... "

श्रेया त्याच किस वॅल ऐकून रागाने म्हणते " मी तुम्हाला किस करणार नाही..." 


हे ऐकून रुद्र म्हणतो " ठीक आहे मग दिवसभर तुला असच माझ्या मिठीत घेऊन असेल ... आज आपण दोघेही खोलीत राहिलो तर मला खूप आनंद होईल ...." हे ऐकून श्रेया मनातल्या मानत त्याला शिव्या देत आणि म्हणते" बेशरम कुठला... काय प्रॉब्लम आहे आहे यार हा जर मी त्याला किस नाही केलं तर तो खर्च जाऊ देणार नाही....."


रुद्र फक्त तिच्याकडे बघत होता.... श्रेया मग त्याच्या चेहर्या कडे बघते आणि त्याच्या गालावर किस करते आणि म्हणते" गुड मॉर्निंग आता सोडा मला ,......."

रुद्र हसतो आणि तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला सोडतो .... त्यानंतर श्रेया बाथरूममध्ये जाते.... आणि तो एक गॉड स्माईल करत तिला जाताना बघतो...... 

  
 ........ 
हेय गाईज ... कसा वाटलं आजचा भाग .... तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल तर नक्कीच आलंअसणार ना... आलं असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सागा .... बघू आज कोण कोण स्टोरी रीड करून स्माईल केली ते.... आणि हो अजून पुढे काय काय उद्योग कार्ल आपला हिरो मिस्टर डेव्हील बघूया ..... त्यासाठी वाचत रहा ..... 


माझी तुझी रेशीमगाठ......,❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍