रुद्रपासून वाचण्यासाठी श्रेया बसने कोलकाता येथील तिच्या घरी जात असताना अचानक बस बंद पडली. हे पाहून सर्व प्रवासी गोंधळून जाऊ लागले आणि मग रुद्र आणि त्याचे गार्ड बसमध्ये चढले. रुद्र आणि त्याच्या रक्षकांना पाहून बसमध्ये बसलेल्या लोकांचे बोलणे थांबले. समोर रुद्रला पाहून श्रेयाही खूप घाबरली. रुद्र इतक्या लवकर तिला शोधून काढेल असे तिला वाटले नव्हते. तिला वाटले की ती हे शहर कायमचे सोडून जाईल पण आता रुद्र तिला सापडला आहे. आता तिचे काय होणार हे तिला माहीत नाही.
हा सगळा विचार करून श्रेयाचे डोळे ओले झाले.....रुद्र तिच्याजवळ येतो आणि रागाने म्हणतो "तू बसने जात होतीस....कुठे जात होतीस...आज तुझे लग्न झाले, जान आणि तू पळून जात आहेस. तुझा नवरा....
तू हे पूर्णपणे चुकीचे केले आहेस आणि तुला जायचेच होते तर तुला मध्यमवर्गीय बसने जाण्याची काय गरज होती.... अरे माझ्या हवेलीच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या उभ्या आहेत..... त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण काही हरकत नाही... चल घरी जाऊ..." असं म्हणत तो तिच्यासमोर हात फिरवला पण श्रेयाने तिच्या हातावर हात ठेवला नाही.....
ते पाहून रुद्र पुन्हा तिला म्हणतो, "मला तुझा हात दे, मी म्हणालो चल घरी जाऊया..."
श्रेया नाकारार्थी मान हलवते आणि म्हणते " मला तुमच्यासोबत कुठेही जायचं नाही आहे रुद्र ... प्लिज मला जाऊद्या मला हे लग्न मान्य नाही आहे ..."
त्यावर रुद्र म्हणाला " तुला मान्य असो वा नसो आता आपण लग्न झालं आहे आणि तुला माझ्यासोबत यावंच लागेल... लास्ट टाइम म्हणतोय तुझा हात दे आणि चल... आता तिसऱ्यांदा असं म्हणणार नाही आणि तरीही तू माझं ऐकलं नाही तर या बसमध्ये बसलेल्या सर्व लोकांना मी गळ्या घालीन आणि त्याला फक्त तू जबाबदार असशील...."
हे ऐकून श्रेया उभी राहते... बसमध्ये बसलेले लोकही श्रेयाला आशेने बघत होते आणि आतून खूप घाबरले होते कि रुद्र खरोखरच त्या सर्वाना मारेल.....
श्रेया रागाने म्हणते" या सगळ्यात याचा काय दोष आहे तुम्ही त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत ते...?"
मग रुद्र म्हणाला " आता तू माझं ऐकत नाही आहे मग मी काय करू? माझ्यासाठी हा एकाच मार्ग आहे तुला त्याचा जीव वाचवायचा असेल तर चाल माझ्यासोबत..."
हे ऐकून श्रेयाने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला.. रुद्र तिचा हात घट्ट पकडून दाबतो त्यामुळे श्रेयक हलकं दुखत ... त्यानंतर रुद्र तिला बसच्या घेऊन येतो,,, ड्रायव्हर पटकन गाडी मागील गेट उघडतो .... श्रेया गाडीच्या आत होऊन बसली... रुद्रही जाऊन तिच्या शेजारी बसतो... ड्रायव्हर गाडी सुरु करतो आणि मेंशन कडे वळवतो...
श्रेया पुहा रुद्रला बोलते " रुद्र प्लिज मला जाऊ द्या.... तुम्ही हे बरोबर करत नाही आहात .... हे लग्न एक कंचुकी आहे जी नकळत घडली आहे .... मला हे लग्न मेनी नाही आहे तुम्ही पण विसरून जा अमी मी पण विसरून जाईल...."
त्यावर रुद्र म्हणाला " नव्याला या लग्नातून पळवून न्यायला तूच आली होतीस ना आणि तो मुलगा तिचा बॉयफ्रेंड तुझ्या सोबत होता....... मला सगळं कळलं आहे ... आता माझं नीट एक.. ती नव्या तिच्या त्या बॉयफ्रेंडला घेऊन पळून गेली आहे आणि अशी मला आता तिच्यात रस नाही पण मी तुझ्याशी लग्न केलं आहे आणि तू मान्य कर किंवा नको करुस तू आता माझी पत्नी आहेस आणि नेहमी च राहशील .... तू हे जितक्या लवकर हे स्वकारशील तितकं तुझ्यासाठी चांगलं होईल ....."
हे ऐकून श्रेया पुन्हा रडत म्हणाली" मी तुमच्या मेंशन मध्ये आले हि माझी चूक झाली... प्लिज मला माफ कंकर आणि मला जाऊ द्या..."
रुद्र तिचा हात धरतो आणि तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ आणतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो आणि रागाने म्हणतो " गॅप राहा... आता जर तू बोलणं थांबवलं नाहीस तर मी माझ्या पध्द्तीने तुझं तोड बंद करीन जे तू कदाचित तुला आवडणार नाही... कारण आता मला जे हवं आहे तेच होईल समजलं...."
ते ऐकून श्रेया रडते आणि म्हणते" तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही.... माझ्या संमतीशिवाय तुम्ही मला तुमच्यासोबत राहण्यास भाग पडू शकत नाही.... नाही तर मी तुमच्याबद्दल पोलीस तक्रार करेल..."
हे ऐकून रुद्र हसतो आणि म्हणतो " या पूर्ण दिल्लीवर रुद्र प्रताप सिगच राज्य आहे.... हि संपूर्ण दिल्ली माझ्या आदेशावर चालते आणि तुला माझी तक्रार करायची असेल तर बिनधास्त कर... जेव्हा कर मेंशन मध्ये थांबेल ... तेव्हा आरामात माझी कम्प्लेंट पोलिसांकडे कर कारण पोलिसांची वाहने हि आपल्या गाडीच्या मागे धावत आहे.. तुला हवं असेल तर तू मागे वळून पाहू शकतेस....."
त्याच म्हणणं ऐकून श्रेया मागे वळून पाहते आणि अश्यर्यचकित होते कारण तिच्या सुरक्षेसाठी पोलिसांची वाहने हि त्याच्या गाडीच्या मागे लागली होती... काही वेळाने रुद्र मेशन येत .. गार्डस पटकन गेट उघडतो.. रुद्रची गाडी गेटच्या आत जाते.. आणि दरवाज्याजवळ थांबते... श्रेया पटकन गाडीचं गेट उघडते आणि बहेर पडते .... आणि मागून येणाऱ्या पोलिसांची वाहने थांबतात.....
श्रेया त्या पोलीस अधिकाऱ्याकडे जाते आणि म्हणते " सर मला या रुद्र प्रताप सिह विरुद्ध तक्रार करायची आहे .... मी चुकून त्याच्याशी लग्न केलं आहे आणि मला हे लग्न मेनी नाही आहे .... मला त्याच्या सोबत राहायचं नाही पण ते माझ्यावर जबरदस्ती करत आहेत त्याच्याबरोअबर राहण्यासाठी ....."
पोलीस अधिकारी श्रेयाच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही.... ते सर्वजण डोके खाली करून उभे राहिले ......
रुद्र मग गाडी तुन बाहेर येतो आणि श्रेयाच्या हात धरून तिला जवळ घेतो आणि म्हणतो" झाली कंप्लेंट ... काही फायदा नाही ना झाला .... आता चाल आत जाऊया...."
तर त्याला दूर करत श्रेया म्हणाली " मला नाही काही जायचं आहे तुमच्यासोबत...."
तीच बोलणं ऐकून रुद्र तिला आपल्या हातावर उचलतो आणि जबरदस्तीने मेंशन मध्ये घेऊन जातो......
रुद्र ने श्रेयाला आपल्या हातावर घेतलं आणि मेशन मध्ये आणलं .... श्रेया वारंवार मला जाऊ द्या म्हणून सांगत होती पण रुद्रवर काहीच परिणाम होत नव्हता ... रुद्र लिफ़्ट जवळ जातो आणि लिफ़्ट चा आणि एक बटन दाबतो ... काही वेळाने लिफ़्ट थांबते आणि लिफ़्टच्च दरवाजा उघडतो ... त्यानंतर रुद्र श्रेयाला लिप्फ्टमधून बाहेर काढतो.... श्रेया आजूबाजूला बघत होती.... तिथलं वातावरण पाहून ती हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं वाटत होत... श्रेया हे सर्व आश्चर्याने पाहत होती... तिला माहित नव्हतं कि रुद्रच्या हवेलीत एक हॉस्पिटल देखील बांधलं आहे.......
रुद्रच्या वाद खूप मोठा होता... त्याच्या मेंशन च्या एका मजल्यावर संपूर्ण हॉस्पिटल बांधलं होत..... रुद्रला गर्दीच्या ठिकाणी आणि बाहेर च्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेणं आवडत नव्हतं... ते त्याच्या तब्येतीची खूप काळजी घ्यायचा
करेन त्याच्या लहानपणी एकदा सिरिअस आजारी पडला होता त्यामुळे त्याला एक महिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत... तिथलं वातावरण अजिबात चंगळ नव्हतं... स्वच्छता असं काही नव्हता आणि तिथल्या डॉक्टरांनी आणि नर्सेसनी पेशंटकडे पाहिजे तितकं लक्ष देत नव्हत्या.... तेव्हापासून रुद्रने ठरवलं होत कि तो स्वतः असं घर बांधेल जिथे सर्व गोष्टी उपलबध असतील जेणेकरून त्याला जास्त बाहेर जावं लागणार नाही... रुद्रच्या अजून बरेच मजले होते जिथे लिफ़्ट्ने जात येत होत.....
रुद्र येऊन एका खोलीसमोर उभा राहतो.. त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडतो .. रुद्र श्रेया ला खोलीत घेऊन जातो... त्या खोलीत इतर लोक उपस्थित होते ज्यांनी डॉक्टरचे कपडे घातले होते... ते सर्व डॉक्टर होते आणि सर्वानी डोकं खाली केलं होत ......
....... .....
बघूया काय करतो रुद्र श्रेयासोबत... एवढे डॉक्टर का असणार तिथं..... काय होईल... बघूया नेक्स्ट पार्टमधे.... तोवर वाचत रहा ........ तुमच्या कॉमेंट पाहून खरच लिहायला मड होतो .... कॉमेंट कमी आल्या कि लिखाण चा मड सुद्धा निघून जातो.... त्यामुळे जास्तीत जास्त कॉमेंट करा...... 😍😍😍❤️❤️🥰🥰🥰
माझी तुझी रेशीमगाठ........❤️❤️❤️