तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 11 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 11

हे पाहून श्रेया त्याला म्हणते " तुम्ही बार जा ... मी फ्रेश होऊन लगेच येते......."

रुद्र त्याचे कपडे काढतो आणि म्हणतो " नाही मला पण अंघोळ करायची आहे , चल तर एकत्र अंघोळ करूया , यामुळे पाण्याची बचत होईल."

जेव्हा श्रेया रुद्रकडुन हे ऐकते तेव्हा ती आणखीन च घाबरते... ती पुन्हा त्याला बोलते" सॉरी रुद्र पण प्लिज बाहेर जा... मी तुमच्या समोर अंघोळ करू शकत नाही....."

यावर रुद्र म्हणतो तुला अंघोळ का करता येणार नाही... मी तुझा नवरा आहे, माझ्यासोबत कसली लाज....?"


असं म्हणत तो शर्ट उघडतो आणि फेकून देतो... श्रेया पहिल्यांदाच त्याची बॉडी पाहत होती... रुद्रची पर्फेक्ट बॉडी आणि सिक्स पँक ऍब्स पाहून श्रेया भान हरपल्यासारखं वाटलं.... ती फक्त त्याच्या बॉडीकडे पाहे होती....  




हे बबुन रुद्र तिच्या जवळ येतो आणि तिचे दोन्ही हात धरून छातीवर ठेवून म्हणतो " काय बघत आहेस नीट फिल करून बघ मी तुझाच तर आहे... तू माझ्यासोबत तुला वाटेल ते काहीही करू शकते .... मला अजिबात वाईट वाटणार नाही..... तू म्हणत असशील तर १ वर्षच कॉन्ट्रॅक्ट पण आजच कॅन्सल करूया .... मी रेडी आहे......"


हे ऐकून श्रेया तिचे दोन्ही हात छातीवरून काढते आणि म्हणते " नाही नाही तुम्हाला १ वर्ष वाट पाहावीच लगे.... आता प्लिज बाहेर जा..."

यावर रुद्र म्हणतो" मी बाहेर जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही....."

असं म्हणत तो बाथटबमध्ये बसतो आणि डोळे बॅन करतो.... श्रेया अजूनही शॉवरखाली त्याच्याकडे बघत उभी होती..... 
रुद्र डोळे मिटून तिला म्हणतो" माझे डोळे उघडण्यापूर्वी अंघोळ कर नाहीतर मी तुला माझ्या पद्धतीने अंघोळ घालेल जे तुला आवडणार नाही....."

श्रेया त्याला उत्तर देत नाही..... ती फक्त त्याच्याकडे बघा होती..... रुद्रचे डोळे मिटले होते... हे पाहून श्रेया हळू हळू तिचे कपडे काढू लागते.... मग रुद्रला शॉवर चालू झाल्याचा आवाज येतो ... आवाज ऐकून त्याच्या ओठावर हसू उमटते .... श्रेया फक्त त्याच्याकडे आणि त्याच्या चेहऱ्यकडे बघत होती.. रुद्रचे डोळे अजूनही बंदच होते ....... श्रेया मग पटकन अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर पळते .... ती बाहेर पडताच रुद्र डोळे उघडो आणि हसत म्हणतो " तुया पाठीवरचा तीळ खूप सुंदर आहे...."

काही वेळाने तोही अंघोळ करून बाहेर येतो.. श्रेया बेडवर बसली होती तिने त्याच्याकडे बघितलं... रुद्र फक्त टॉवेलमध्ये गुंडाळला होता.... त्याचे केस अजूनही ओले होते आणि तो खूप देखणा दिसत होता... रुद्र तेवढ्यात टिकच्या हाल येऊन बसतो... 

हे बघून श्रेया थोडी बाजूला सरकली आणि म्हणाली" तुम्ही ओढले.... श्रेया त्याच्या डोळ्यात बघू लागली..... रुद्र तिला म्हणतो" मी तुला जे सांगितले ते तू कदाचित विसरत आहेस..."

श्रेया विचारते" काय सांगितलं....?"

रुद्र सांगतो " तुला माझंज्य गालावर १०० वेळा किस करायचं आहे आणि सॉरी सुद्धा म्हणायचं आहे.... चाल तर मग सुरवात कर आणि मला चंगळ किस कर ओके .. ...."

हे ऐकून श्रेया हळूच म्हणते" याना हे अजून आठवतंय मला वाटलं ते विसरले असणार............"
तेव्हा रुद्र हसत हसत म्हणतो " मी काहीही विसरत नाही...."

श्रेय त्याच्याकडे बघते कारण ती खूपहलुवारपणे बोलत होती पण रुद्रने ते ऐकले.... 

मी रुद्र म्हणतो" चल आता स्टार्ट कर मग डिनरला पण जायचं आहे... तशी तू सकाळी नाश्ताही केला नाहीस तुला भूक लागलीच आहेस..."


हे ऐकून श्रेया म्हणते " मी तुम्हाला १०० वेळा किस करू शकत नाही.... मी फक्त सॉरी म्हणन पण मितुम्हाला किस्कारू शकत नाही....."

हे ऐकून रुद्रने तिचे दोन्ही खांदे पकडून तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या जवळ आणला त्यामुळे श्रेयाला त्याचा श्वासोच्छवास जाणवू लागला... 
रुद्र तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो " मी तुला १०० वेळा किस ते पण सॉरी बोलत करायला सांगितलं आहे आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर..."

असं बोलून तो त्याचे शब्द अपूर्ण सोडून तिला बेडवर धालून तिच्या वर येतो... हे बघून श्रेया खूप घाबरलं.... ती त्याला स्वतःपासून दूर करण्याचा पर्यंत करू लागली पण त्याला रुद्रला हलवताही येत नव्हतं... रुद्र मग तिचे दोन्ही हात वर करून आपल्या हातानी घट्ट धरून तिच्या चेहऱ्यावर किस करायला लागतो.... 

हे पाहून श्रेया म्हणते" ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला किस कार्याला तयार आहे..... मला सोडून माझ्यापाऊण दूर जा... तुम्ही खूप जड आहेत मला श्वासहि घेता येत नाही आहे...."

हे ऐकून श्रेया त्याच्या अंगावर येते आणि त्याला किस करू लगत आणि सॉरी म्हणू लागली.... १०० किस पूर्ण होताच श्रेयाच्या जिवंत जीव येतो... ती मग उठते आणि बसायला लगे,.... मग रुद्र तिचा हात धरतो आणि तिला परे स्वतःकडे खेचतो आणि एक तिच्या कमरेच्या मागे आणि दुसरा तिच्या डोक्याच्या मागे ठेवतो आणि त्याचे ओठ तिच्या ओठावर ठेवतो.....

अचानक झालेल्या किसने श्रयाचे डोळे मोठे झाले.... रुद्र अतिशय उत्कटतेने तिला किस करत होता... साधारण ५ मिनिआणि रुद्र तिचे ओठ सोडवतो... श्रेया दीर्घ श्वास घेऊ लागली.... तिला वाटलं कि रुद्रने एक सेकण्द जरी उशीर केला असता तर तिचा श्वास थांबला असता... रुद्र मग उठतो आणि कपडे घालण्यासाठी चेंजिंग रूममध्ये जातो..... 

श्रेया पण उठून बसते... काही वेळाने बदलून रुद्र येतो आणि तिला म्हणतो " चाल दिनार करायला जाऊया......"

सऱ्याही काहीही उत्तर न देता त्याच्यासोबत जेवायला खाली जाते.... जेवण्याच्या टेबलावर श्रयाची आवडती डिश ठेवली होती... श्रयाच्या ओठावर एक मोठं हसू उमटलं ती रुद्रकडे पाहते... रुद्रही बराच वेळ तिच्याकडे बघत होता.... श्रेया म्हणते" या सगळ्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत"

रुद्र म्हणतो" हो मला माहित आहे तू सकाळी नाश्ता केला नाही म्हणूनच....."

मग श्रेया म्हणते" मला करायचं होत पण तुम्ही नकार दिला....."

रुद्र सांगतो " कारण तुला पनिशमेंट मिळाली होती हि आतापासून जेवणाचा मन राखावा ...... आता तुझी पनिशमेंट पूर्ण झाली आहे म्हणून तुझ्या आवडीच्या गोष्टी तयार केल्या आहेत... आता आरामात जेव...." श्रेया पुन्हा जेवण करायला लागली..... 
जेवण झाल्यावर रुद्र आणि श्रेया रूमवर आले ... श्रेया बेडवर बसून तिच्या नवीन मोबाईलवर गेम खेळू लागली..... रुद्र तिच्याकडे एक नगर टळतो आणि मग बॅग बाहेर काढतो आणि त्यात त्याची कपडे भरू लागतो...... 


हे बघून श्रेया त्याला विचारते"तुम्ही कुठे जातंय.......?" 


रुद्र "हो, मी उद्या सकाळी लंडनला जणार आहे बिझिनेसच्या कामासाठी आठवडाभराची..."


त्याच बोलणं ऐकून श्रेया पुन्हा गेम खेळू लागते .... मग काही मिनिटांनी तिच्या मनात काहीतरी येत आणि ती रुद्रला म्हणते " तुम्ही लंडनला जात असाल तर मी माझ्या कोलकाता येथील घरी होऊ का...?" मी सगळ्यांना खूप मिस करत आहे खूप.... प्लिज नाही म्हणू नका ....."


हे ऐकून रुद्र म्हणतो " त्याच्या बदल्यात मला काय मिळणार...?"


श्रेया न समजून म्हणते" म्हणजे?"


मग रुद्र म्हणतो" म्हणजे मी तुला तुझ्या घरी जाऊ दिल तर मला पण त्या बदल्यात काहीतरी हवं आहे."


श्रेया" आणि तुम्हाला काय हवं आहे...?"

रुद्र तिच्याकडे विचित्र नजरेने पाहतो आणि म्हणतो " तुला माहित आहे मला काय हवं आहे ते...." 



हे बघून श्रेया रागाने म्हणते" रुद्र तुम्ही सगळी माणसे सारखीच आहात ...... तुमच्या मनात एकाच गोष्ट फिरते नाही का...?"


रुद्र आपली बॅग बंद करतो आणि म्हणतो" चूप रहा... सर्व पुरुषाच्या मानत काय चाललं आहे हे जाणून घेण्यात मला रस नाही आणि तूलाही जाणून घ्यायची गरज नाहीये... समजलं... मला तुझ्या तोडून इतर पुरुषाची नवे ऐकायची नाही आहेत तुझ्या जिभेवर फक्त रुद्र प्रताप सिंगचेच नाव असायला हवं इतर कोणाचाही नाही......"

त्याच बोलणं ऐकून श्रेया गप्प बसते...... 

रुद्र पुढे म्हणतो" एक गोस्ट लक्षात ठेव .... मी तुला जाऊ देईल पण एका आठवड्यात परत यावं लागेल आणि दुसरं म्हणजे तुझ्या घरच्यांपासून दूर जाऊ देणार नाही,,,,"


हे ऐकून श्रेया म्हणते" लग्नाबद्दल सांगू... पण कस सांगू...?"


तर रुद्र तिला श्रेया म्हणतो" का नाही सांगू शकत.... एक ना एक दिवस त्याना कळेलच.... मग कशाला लपवायचं आहे... तुजितक्या लवकर सांगशील तितकं बर होईल तुझ्यासाठी..."

श्रेया म्हणाली " पण मला वेळ हवाय ... कॉलेजच्या परीक्षीनंतर सांगेन...."

तर रुद्र म्हणतो " कोणत्या परीक्षा ...? तुझं सर्टिफिकेट आलं आहे आणि तू संपूर्ण कॉलेजमध्ये टॉप केलं असेस ... मग तू कोणत्या परीक्षेबद्दल बोलत आहेस....?"

हे ऐकून श्रेया रागाने बोलली " हे बघा रुद्र, आज तुम्ही कॉलेजममध्ये जे काही केलं त्याबद्दल मी तुम्हाला काही केलं त्याबद्दल मी तुम्हाला काही बोलली नाही आहे.... मी यावर तुम्हाला खूप काही बोलू हुकले असते... मी तुमचं दिलेलं सर्टिफिकेट फाडून फेकून दिल आणि दुसरं म्हणजे मी परीक्षा देईल त्यामुळे पुन्हा असं काहीही करू नका..."

रुद्र तिचा हात धरून तिला जवळ घेतो आणि तिच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो " ठीक आहे , मी तस काही करणार नाही पण तू पण तुझ्या घरच्यांना आपल्या लग्नाबद्दल साग."

श्रेया त्याच्या बोलण्याला प्रतिसंग देत नाही... रुद्र मग तिला बेडवर झंपवतो आणि ती देखील तिच्या शेजरी झोपवतो आणि तो देखील तिच्या शेजारी झोपतो आणि तीळ आपल्या हातात घट्ट पकडून खोलीचे लाईट्स बंद करतो 

........ 
बघुया पुढे काय होत.... त्यासाठी वाचत रहा....... 


माझी तुझी रेशीमगाठ......🤗🥰😍❤️🥰😍❤️