तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 13

  • 666
  • 258

दोघेही मगरूमच्या बाहेर गेले... रुद्र आणि शर्य खोलीतून बाहेर पडून डायनींग एरियात आले... दोघे पुन्हा बसले...... रुद्र त्याच्या हातातला नाश्ता श्रेयाला देऊ लागला... श्रयही मुकाटयाने त्याच्या हातातील नाश्ता खात होती... आज ती जेवणासाठी अजिबात आग्रही नव्हती कारण तिला रुद्रच राग माहित होता.... तिने थोडा जरी आग्रह केला तर पूर्वी प्रमाणे रुद्र तिला शिक्षा करेल आणि तिला नाश्ताही करता येणार नाही म्हणून श्रेया शांतपणे त्याच्या हातात हात घालून नाश्ता करत होती..... श्रेया नाश्ता खु घातल्यावर रुद्र रुमालाने तोड स्वच्छ करतो आणि तिच्या गालावर प्रेमाने किस करत म्हणतो " तिकडे गेल्या नंतर प्रत्येक क्षणी माझी आठवण कधी समजलं....." श्रयाने त्याच एकल आणि होकारार्थी मन