दोघेही मगरूमच्या बाहेर गेले... रुद्र आणि शर्य खोलीतून बाहेर पडून डायनींग एरियात आले... दोघे पुन्हा बसले...... रुद्र त्याच्या हातातला नाश्ता श्रेयाला देऊ लागला... श्रयही मुकाटयाने त्याच्या हातातील नाश्ता खात होती... आज ती जेवणासाठी अजिबात आग्रही नव्हती कारण तिला रुद्रच राग माहित होता.... तिने थोडा जरी आग्रह केला तर पूर्वी प्रमाणे रुद्र तिला शिक्षा करेल आणि तिला नाश्ताही करता येणार नाही म्हणून श्रेया शांतपणे त्याच्या हातात हात घालून नाश्ता करत होती.....
श्रेया नाश्ता खु घातल्यावर रुद्र रुमालाने तोड स्वच्छ करतो आणि तिच्या गालावर प्रेमाने किस करत म्हणतो " तिकडे गेल्या नंतर प्रत्येक क्षणी माझी आठवण कधी समजलं....."
श्रयाने त्याच एकल आणि होकारार्थी मन हलवली.....
रुद्र तिला पुढे म्हणतो " आणि हो मी जेव्हाही तुला कॉल करेल तेव्हा माझा कॉल उचल.... जर तू माझ्याकॉल कडे दुर्लक्ष केलं तर मी त्याच क्षणी तुला घ्यायला येईल.........."
त्याची धमकी ऐकून शर्य त्याच्याकडे बघते आणि म्हणते" आता मी माझा मोबाईल सतत माझ्याजवळ ठेऊ का?"
रुद्र म्हणतो" हो तुला ठेवावाच लागेल नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही...."
श्रेया म्हणते" ठीक आहे मी माझा मोबाईल नेहमी माझ्याकडे असू देईल......"
रुद्र म्हणतो " आणि आपल्या लग्नाबद्दल तुझ्या घरच्यांना पण साग......"
श्रेया म्हणते" टिक आहे पण आधी जाऊ तर द्या.... मी जाण्या आधी तुम्ही माझ्यासमोर इतक्या अति ठेवल्या आहेत....."
रुद्र म्हणतो " कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो...."
श्रेया म्हणते" हे प्रेम नाही बांधणं आहे."
रुद्र तिला डोळे दाखवतो .... श्रेया पुन्हा गप्प्प झाली.. रुद्र सर्वंन्टला सुटकेस आणायला सांगतो.... सर्वंन्ट श्रेया आणि रुद्रच्या खोलीत जातो आणि सुटकेस शोधतो त्याच्याबरोबर खाली येतो... रुद्र श्रेयाचा हार धरून तिला घराबाहेर घेईन जातो... ड्रायव्हर पटकन गाडीचं मगच गेट उघडतो... रुद्र आणि श्रेया त्या कारमध्ये बसतात.... ड्रायव्हर त्याचे दोन्ही सुटकेस ट्रँक मध्ये ठेवतो आणि कर स्टार्ट करून ती एअरपोर्टच्या दिशेने वळवतो....
काही वेळाने ते एअरपोर्टवर पोहोचतात.. श्रेया गाडीतून खाली उतरयाला लगे पण रुद्र तिचा हात धरून तिला थांबवतो.... श्रेया त्याच्याकडे बघते..
रुद्र तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो" तुला जायची एवढी घाई का आहे........? निदान मला एक गुड बे किस तर दे...."
ड्रायव्हर दोघांचे बोलणं एकात होता,..... तो पटकन गाडीतून खाली उतरतो आणि दुसऱ्या बाजूला तोड करून उभा राहतो कारण त्याला रुद्रच राग त्याला चंगळच म्हित होता... त्याने एकदा त्याच्याकडे पपाहील असत तर रुद्रने त्याला कामावरून काढून टाकलं असत....
हे एकूण श्रेया म्हणते " काय.......?गुड बाय किस.....?"
रुद्र म्हणतो " हो आता मी तुम्हाला १ आठवड्यानंतरच भेटू शकेल म्हणूनच....."
त्यानंतर श्रेया त्याच्या गॅलरी किस करत....
तर रुद्र म्हणतो" मला लहान मुलासारखं किस नको आहे...."
श्रेया त्याला काही बोलणार इतक्यात रुद्रने तिचा चेअर हातात घाला आणि तो त्याचे ओठ तिच्या ओठावर ठेवतो आणि तिला किस करू लागतो.... श्रेया तिचे डोळे बंद करत... साधारण २ मिनिटांनी रुद्र तिच्या ओठापासून वेगळा होतो ......
श्रेया दीर्घ श्वास घेत होती.... त्यानंतर रुद्र तिच्या कपाळावर किस करून तिचा निरोप घेतो.... श्रेया एअरपोर्ट च्या आत जाते.... श्रेया गेल्यावर रुद्रही एअरपोर्टच्या आत जातो... दोघांची स्वतंत्र फ्लाईट होती... श्रेया रुद्रच्या प्रायव्हेट फ्लाईटमध्ये बसून बाहेर बघत होतो.... ती पहिल्यादा फ्लाईट मध्ये बसली होती त्यामुळे ती खूप एन्जॉय करत होती... रुद्रही त्याच्या दुसऱ्या प्रायव्हेट फ्लाईटमध्ये बसून त्याच्या लॅपटॉपवर श्रेयाचे पाहोतो बघत होते... त्याच्या ओठावर एक हलकं हसू होत.....
दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेया फ्लाईटने पोहोचली होती... ती एअरपोर्ट च्या बाहेर पडल्यावर तिच्या समोर एक कर येऊन थांबते आणि एक माणूस गाडीतून उतरतो आणि श्रेयाला म्हणतो" मॅडम मी रुद्र साराच माणूस आहे मी तुम्हाला घरी सोडतो.... "
रुद्रच फोन ऐयावर श्रेया जाऊन त्याच्या गाडीत बसते.... श्रेया कॉल उचलते आणि हॅलो म्हणते.....
रुद्र तिला विचारतो " नीट पोहोचलीस का....?"
श्रेया " हो मी बसलेय गाडीत मी आता माझ्या जातेय घरी आणि तुम्ही....?"
रुद्र म्हणतो" मी पण एअरपोर्टवरून आत्ताच निघालो आहे आणि हॉटेलला जातोय... काळजी घे स्वतःची ...."
श्रेया म्हणते" हो ठीक आहे तुम्ही फ काळजी घ्या..."
रुद्र मग तिला आय लोव्ह यू म्हणतो पण श्रेया त्याच्या आय लव्ह उ चा प्रतिसाद देत नाही.... रुद्र नार चालल डिस्कनेक्ट करतो.....
काही वेळाने श्रेयाची गाई एका घरजवळ थांबते... घर लहान पण दिसायला खूप सुंदर होत......
श्रेया ड्रायव्हरला म्हणते" आता तुम्ही जा..."
ड्रायव्हर डोकं टेकवून गाडी घेऊन जातो... श्रेयही हसत हसत घरात जाते...
श्रेया तिच्या घरत अली... आत एक मध्यमवयीन बाई सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती... श्रेया हसते आणि जोरात म्हणते" आई "
श्रेयाचा आवाज एकूण ती बाई दरवाजाकडे बघते.... श्रेया धावत आत येत आणि त्या बाईला मिठी मारते..... ती स्त्री होती श्रेयाची आई देवकी.....
श्रेयाला अचानक पाहून देवकी आश्चर्यचकित आणि आनंदि दोन्ही झाल्या... श्रेया येऊन देवकीला मिठी मारते...
देवकी म्हणतात" श्रेया बीटा तू अचानक इथे ना कॉल ना मॅसेज ....."
तर श्रेया तिच्या आईला म्हणते" इमला पाहून तुला आनंद नाही का झाला....?"
त्यावर तिची ऎम्हंते" असं काही नाही पण तू अचानक कशी आलीस.... तू फोन केला अस्तास तर तुझ्या भावाला तुला आणायला स्टेशन वर पाठवल असतं ......."
श्रेया तिच्या आईच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते " आई मी तुला फोन केला असता तर सरप्राईस कस झालं असत आणि मी ट्रेनने नाही तर फ्लाईटने आली आहे...."
श्रेयाचे हे शब्द एकूण देवकी तोड उघडेच राहिले.... त्या तिच्यावर चिडतात आणि म्हणतात"
काय म्हणालीस तू फ्लाईटने आलीस.... श्रेया तुझ्याकडेइतके पैसे कुठून आले......?"
देवकी प्रश्न एयकून श्रेयाने पटकन डोळे मिटले,,..... तिलाही तिची चूक समजली कि ती उसात खूप बोलली .......
देवकी तिचे हात धरतात आणि तिला पुन्हा विचारतात " मी काहीतरी विचारात आहे.... फ्लाईट साठी पैसे कुठून आले तुझ्याकडे ...? मला साग तू तिथे काय करतेस......?"
श्रेया एक मध्यमवर्गीय मुलगी होती..... तिच्या भावाचं मिठाईचा दुकान होत.... त्यामुळे त्यांनी विमानाने येण्याचा विचारही केला नव्हता... श्रेया आणि तिच्या कुटूंबाने आजपर्यँत फ्लाईटने प्रवास केला नव्हता ,.... श्रेया विमानात बसण्याची हि पहिली वेळच वेळ होती... आता श्रेयाने तिच्या आईला कास सांगावं कि ती रुद्र प्रताप सिंगची पत्नी बनली आहे .. जो सर्वात मोठा दिल्लीचा बिझनेस मॅन आहे आणि फक्त दिल्लीतच नाही तर इतर शहरांमध्येही त्याच नाव पसरलं आहे.... श्रीमंताच्या गणनेत तो अव्वल स्थानावर आहे... या सगळ्या विचारात श्रेया हरवली होती जेव्हा देवकी त्याच्या मुलाला निशांत ला हाक मारतात....
श्रेया देवकीला म्हणते" आई दादाला सांगायची काय गरज आहे...?"
देवकी म्हणतात" आता फक्त तुज दादाच तुला प्रश्न विचारेल...."
देवकीचा आवाज एकूण एक मुलगा त्याच्याककडे यतो... तो मुलगा श्रेयाचा भाऊ निशांत होता.... निशांतच वय सुमारे २५ ते २६ वर्ष असेल .... एक मुलगी देखील त्या मुलाच्या मागे येते,..... ती निशांतची पत्नी नीलम होती जी २३ वर्षाची होती.....
निशांत श्रेयांकडे पाहतो आणि हसत म्हणतो" श्रेया तू कधी आलीस.....?"
श्रेया हस्ते आणि निशांतला मिठी मारते आणि म्हणते" मी आत्ताच आले दादा..."
त्यानंतर तिने नीलमलाही मिठी मारली...
नीलम म्हणते" अचानक ना कॉल ना मॅसेज..?"
श्रेया म्हणते" वाहिनी मी फोन मेसेज केला असता तर सरप्राईज कास झालं असत.....?"
देवकी मग नाराजीचा बोलतात " तुम्हा लोकांना माहित आहे कि ती विमानाने अली आहे...."
हे ऐकून निशांत श्रेयांकडे बघतो.. नीलम श्रेया म्हणते " तू प्लाईट मध्ये बसली होतीस का..... तुला कास वाटलं.... आजपर्यँत मी फक्त टीव्ही वरच पाहिलं आहे..."
श्रेया सांगते" मला खूप भारी फिल झालं वहिनी,,...."
देवकी निशांत आणि नीलमला म्हणतात" पण तुम्ही लोक तिला ने विचार कि ती फ्लाईट ने कशी अली ... तिच्याकडे इतके पैसे कुठून आले...?"
श्रेया देवकीकडे पाहते आणि तिला म्हणते" आई ते काय आहे..... मी दिल्ली त पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आहे आहि आता मी हॉस्टेल मधेही राहत नाही मी माझ्या मैत्रीण ज्योतीसोबत भाड्याने राहते..."
हे ऐकून देवकी म्हणतात " काय सांगतेस हे तू...?"
.........................................
हॅलो गाईज .... काय वाटत काय सांगेल शर्य तिच्या घरी कसे रीऍक्ट करतील तिच्या घरचे .... बघूया पुढच्या भागात... तोवर वाचत रहा.......
माझी तुझी रेशीमगाठ......
.........................................
हॅलो गाईज ..... कसा वाटलं आजचा भाग.... कशी वाटतेय स्टोरी ... कसा वातोय आपल्या हिरोची नॉटी अंदाज .... प्लिज कमेन्ट्स करून नक्की कळवा ... बघूया अजून काय काय होईल पुढे... त्यासाठी वाचत रहा ........
माझी तुझी रेशीमगाठ......🥰😍❤️