तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 12 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 12

श्रेया त्याच्या बोलण्याकडे प्रतिसाद देत नाही.... रुद्र मग तिला बेडवर झोपतो आणि तो देखील तिच्या शेजारी झोपतो आणि तिला आपल्या हातात घट्ट पकडून खोलीचे लाईटस बंद करतो..... 




आता पुढे... 


दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेया उठली .... ती आजूबाजूला रुद्रला बघत होती कारण श्रेया उठली... ती ती आजूबाजूला रुद्रला बघत होती कारण तो तिला रोज सकाळी तिच्या बाजूला दिसायचा ..... मग ती इकडे तिकडे बघते तेव्हा तिला दिसलं कि रुद्र अंघोळ करून नुकताच बाहेर आला होता... श्रेयाची नजर त्याच्या परफेक्ट बॉडीवर थांबली.... हुकताच अंघोळ करून आल्याने त्याची ती गोरी स्किन खूपच जास्त अट्रॅक्टीव्ह दिसत होती..... रुद्रची बॉडी दिसायला खूपच आकर्षक होती... इच्छा नसताना हि श्रेया त्याच्या अंगाकडे एकटक पाहत होती.... मग रुद्रने कपात उघडलं आणि त्याच्या कपड्याकडे बघत म्हणाला" मला नंतर बघून घेशील दही इकडे ये आणि मला रेडी व्हायला मदत कर......"



त्याच्या अचानक बोलण्याकडे श्रेया घाबरते आणि लगेच उठून त्याच्याकडे जाते...... 


रुद्र त्याच्या कंबरडं मधून एक शर्ट काढतो आणि तिच्या हातात ठेवतो आणि म्हणतो" हे घे आणि मला घाल......"

श्रेया म्हणते" मी का घालू तुम्हाला.....?"


रुद्र म्हणतो" कारण मी तुझा नवरा आहे आणि तुला सांगतोय म्हणून.... आता शांतपणे शर्ट घाल नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही..."



श्रेया त्याच्याकडे रागाने पाहते आणि शर्ट घालू लागते .... रुद्रची नजर फक्त तिच्यावर होती... श्रेया त्याच्या शर्टचे एकेक बटन बंद करू लागली .... रुद्र मग त्याच एक बोट तिढ्या कंबरेवर फिरवू लागतो ... हे पाहून श्रेया थांबली.... 



हे पाहून रुद्र तिचा कंबरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो आणि म्हणतो " तू का थांब्लीस? मी तुला थांबायला सांगितलं होत.....? नाही ना शर्ट घालून दे आणि जर तू आता थबलीस तर मी तुला केस कारेन...."


त्याची धमकी एकूण श्रेया पटकन शर्टाची बटणे बंद करू लागते ..... तिची अस्वस्थता पाहून रुद्रच्या ओठावर हलकं हसू उमटत..... 



सर्व बटणे केल्यावर श्रेया रुद्रला म्हणते" झालं...."


तर रुद्र म्हणतो " अजून कुठे झालं आहे... माझे केस कोण बनवणार......?"


हे एकूण श्रेया म्हणते" तुम्ही लहान बाळ आहेत का जे तुमच्यासाठी सर्व काही मी कौन देऊ तर...?"


रुद्र तिच्याकडे बघतो आणि म्हणतो " तुला तुझ्या घरी जायचं आहे कि नाही?"


श्रेया म्हणते" हो मला जायचं आहे...."


तर रुद्र म्हणतो" मग माझे केस बनव...."


श्रेया मनातल्या मनात त्याला "खडूस" म्हणते आणि मग केस विचरु लागते..... रुद्र आरशात फक्त तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहत होता... तो श्रेयाला खूप त्रास देत होता..... 


केस केल्यावर श्रेया रुद्रला म्हणते" झालं... अजून काही....?"


रीडर तिला खाली हात दाखवतो... श्रेया नजर खाली करून पाहते... तर रुद्र टॉवेलमध्ये गुंडाळलेला होता.... तो श्रेयाच्या कानात कुजबुजला" मला पँट कोण घालणार..?"


रुद्रचे निर्लज्ज शब्द ऐकून श्रेयाचे गाळ लाल झाले ... रुद्र मग त्याचा टॉवेल हाताने धरतो आणि तो उघडणारच होता तेव्हा श्रेया धावत बटारुंच्या आत जाते आणि बाथरूमचा दरवाजा बंद करते.... हे पाहून रुद्र जोरजोरात हसायला लागला कारण त्याने हे मुद्दाम सांगितलं होत.. त्यानंतर तो चेंजिग रूममध्ये जातो...... 



काही वेळाने श्रेया बाथरूमच्या दारातून डोकं बाहेर काढते आणि बाहेर खोलीत पाहते कारण घाईघाईत ती कपडे घ्यायला विसरली होती.... तिने फक्त ड्रेसींगगाऊन घातला होता आणि जर समोर आला असता तर तिला खूप लाज वाटली असती.... 



रुद्र सोफ्यावर बसून लॅपटॉप वर काम करत होता ... श्रेया ने त्याला पाहिलं आणि बाथरूमचा दरवाजा पारत बंद केला.. थोड्या वेळाने ती परत दार उघडते आणि सोफ्यावर पाहते तर रुद्र अजूनही काम करत होता.... 


हे बघून श्रेया स्वतःशीच म्हणते" याना इथंच सगळी काम करायची आहेत का? ते आहेर जाऊन करू शकत नाही का? आता मी त्याच्या समोर कास येऊ?"



श्रेया त्याच्याकडे पाहत आहे असं रुद्रलाही जाणवलं.... तो लॅपटॉप वर कारण थांबवतो आणि बाथरुमकडे पाहतो.... त्याला पाहून श्रेया पटकन बाथरूमचा दरवाजा बंद करते.... 




लॅपटॉप बाजूला ठेवणं रुद्र सोफ्यावरून उठतो आणि बाथरूमच्या दार वाजवतो आणि म्हणतो" श्रेया , काय झालं.... अशी बाहेर का वारंवार डोकावतेस... काही प्रॉब्लम आहे का?"



श्रेया म्हणते" नाही रुद्र काही हरकत नाही.. तुम्ही जा मी काही वेळाने येते..."  


रुद्र म्हणतो " कुठे जाऊ...? शांतपणे बाहेर ये आणि साग काय प्रॉब्लम आहे?"


त्यावर श्रेया सांगते" मी माझे कपडे घ्येयला विसरलेले..."


हे शब्द ऐकून रुद्र हसायला लागतो पण त्याच्या हसण्यावर नियंत्रण ठेवतो...... 


तो तिला म्हणतो " ठीक आहे मग बाहेर ये आणि घे किती वेळ क्त राहशील..?"


श्रेया त्याला विचारते" तुमची फ्लाईट नाही आहे का...? तुम्हाला जायच नाही आहे का...? तुम्हाला लेट होत असणार ना ... तुम्ही जा..."


रुद्र म्हणतो " अजिबात नाही .... मला अजिबात उशीर होणार नाही आणि तशी मी माझ्या प्रवेत फ्लाईट ने जाणार आहे त्यामुळे फ्लाईट चुकण्याचा टेन्शन नाही,,....."



हे ऐकून श्रेया म्हणते" मी तुमच्या समोर येऊ शकत नाही..."




त्यावर रुद्र म्हणतो " तू का येऊ शकत नाहीस ..... माझ्यापासून कसली लाज... चाल ये पटकन बाहेर....." 


तर श्रेया म्हणते " नाही मी येणार नाही...."


तर रुद्र म्हणतो" तू नाही आलीस तर मी आत येईल..." श्रेया म्हणते" पण तुम्ही आत का येणार मी तर दार लावून ठेवलं आहे,,,......."



तीच ऐकून रुद्र हसत हसत म्हणतो" जण तू मला ओळखतानाहीस..... हे संपूर्ण मिशन माझं आहे आणि या मेन्शचे तू कितीही दरवाजे बंद केले तरी मी ते १ सेकंदात उघडू शकतो.. म्हणून शांतपणे बाहेर ये...."





शर्य पुन्हा त्याला नकार देते आणि म्हणते" नाही मी येणार नाही...."




रुद्र म्हणतो " ठीक आहे मग मी येतो."


असं म्हणत पॅसीव्हर्ड टाईप करायला लागतो.... .... श्रेयालाही पासवर्ड चा आवाजऐकू येतो ..... ती घाबरून दरवाजाकडे पाहते आणि मग दार उघडत .... रुद्र बाथरूम मध्ये येतो... 



श्रेयाला खूप लाज वाटत होती ... तिचा हात धरून तिला खोलीत घेऊन येतो आणि तिला चेंजिंग रूम मध्ये घेऊन जाताना म्हणतो" मी मी जोपर्यंत रूममध्ये असतो. तोपर्यंत काय तू बाथरूममध्ये राहिली असती का...?"


त्याच बोलणं एकूण श्रेया काहीच बोलत नाही. 

मग रुद्र म्हणतो" तू ना कधी कधी हद्द करते आणि माझ्याशी का लाजतेस... मी तुला सांगितलं आहे ना कि मी १ वर्ष काहीही करणार नाही... मग तुझा माझ्यावर विश्वास नाही का ......?"




श्रेया अजूनही त्याला काहीच बोलत नव्हती .... रुद्र मग एक ड्रेस काढतो आणि तिच्या हातात ठेवतो आणि म्हणतो"हे घाल , मी रूमवर जात आहे, लवकर घाल आणि रूमवर ये त्यानंतर माझी फ्लाईट आहे आणि तुला पण तुझ्या घरी जायचं आहे... बरोबर..?"



श्रेया होकारार्थी मन हलवली... मग रुद्र तिला तिथे सोडून रम मध्ये जातो.... श्रेया हि काही वेळाने बदलून रूममध्ये येते.. रुद्र तिला सांगतो " तू पण तुझी पॅकिंग कर."




श्रेया म्हणते " त्याची काही गरज नाही आहे माझे कपडे तिथेच ठेवले आहेत....."




रुद्र म्हणतो " ठीक हेमग जायचं ...." असं म्हणत त्याने श्रेयाचा हात घाला .... दोघेही मग रूमच्या बाहेर गेले.......




 

.........................................


हॅलो गाईज ..... कसा वाटलं आजचा भाग.... कशी वाटतेय स्टोरी ... कसा वातोय आपल्या हिरोची नॉटी अंदाज .... प्लिज कमेन्ट्स करून नक्की कळवा ... बघूया अजून काय काय होईल पुढे... त्यासाठी वाचत रहा ........ 



माझी तुझी रेशीमगाठ......❤️😍🥰❤️😍🥰