रोनित त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर ठोस मारतो आणि म्हणतो " शांत हो तुझी बहीण कुठे आहे हे मला हि माहित नाही ती माझ्याकडे नाही आहे......"हे ऐकून निशांत त्याच्या पोटात लाथ मारतो त्यामुळे रोनित काही पावलं मागे पडतो आणि दात घासतो आणि म्हणतो " तुझी एवढी हिम्मत तू मला मारलं ..... तुझ्या तर......."त्याच बोलणंही संपलं नव्हतं तेव्हढ्यात नीलम रागाने त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली " खबरदार तू माझ्या नवऱ्याला हात लावलास तर मी तुझा जीव घेईल ...... मला साग श्रेया कुठे आहे... तुझी मांस तिला बळजबरीने माझ्या बोळ्यासमोरून घेऊन गेले आहे....."रोनित नीलमकडे बघतो आणि हसतो " वाह क्या बात हे