तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 18 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 18

रोनित त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर ठोस मारतो आणि म्हणतो " शांत हो तुझी बहीण कुठे आहे हे मला हि माहित नाही ती माझ्याकडे नाही आहे......"


हे ऐकून निशांत त्याच्या पोटात लाथ मारतो त्यामुळे रोनित काही पावलं मागे पडतो आणि दात घासतो आणि म्हणतो " तुझी एवढी हिम्मत तू मला मारलं ..... तुझ्या तर......."


त्याच बोलणंही संपलं नव्हतं तेव्हढ्यात नीलम रागाने त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली " खबरदार तू माझ्या नवऱ्याला हात लावलास तर मी तुझा जीव घेईल ...... मला साग श्रेया कुठे आहे... तुझी मांस तिला बळजबरीने माझ्या बोळ्यासमोरून घेऊन गेले आहे....."


रोनित नीलमकडे बघतो आणि हसतो " वाह क्या बात हे वाहिनी ...... तू तुझ्या नवऱ्याची बोर्डिंगार्ड बनत आहेस पण मला बघायचं आहे कि तू हे कि हि किती वेळ करू शकते..... ठीक आहे तुझं एकूण घेतो मी तुझं एकूण घेतो मी नाही मारणार तुझ्या नवऱ्याला कारण आता पोलीस तुझ्या नवरीला मारतील......"



असं म्हणते तो पोलिसांना बोलावतो.... काही वेळातच पोलीस तिथे पोहोचतात... रोनित पोलिसांना खोत बोलतो कि निशांत त्याच्या घरी प्राणघातक हल्ला करण्यासाठी आला होता ......... निशांत पोलिसांसमोर अशी म्हणतो कि रोनितने त्याच्या बहिणीचं अपहरण केलं आहे पण रोनित हा शहरातील सर्वात श्रीमंत माणूस होता त्यामुळे पोलीस निशांतच ऐकत नाहीत तर रोनितच ऐकतात आणि त्याला जबरदस्ती ने पोलीस ठाण्यात घेऊन जातात.... नीलम त्याच्यासोबत जाते...... 

पोलिसानि निशांतला लॉक अप मध्ये ठेवलं आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली... नीलम त्यांना वारंवार असं करू नका अशी विनंती करत होती परंतु कोणीही तीच ऐकत नव्हतं... 


एक पोलीस नीलांला म्हणतो" तू शांतपणे तुझ्या घरी जा नाहीतर मी तुलाही त्याच्यासोबत लॉक अप मध्ये टाकेल .... इथून निघून जा..."

नीलम मग तिथून निघून जाते... काही वेळाने ती तिच्या घरी येते.... घरी श्रेया सतत नीलम आणि निशांत ला फोन करण्याचा प्रयत्न करत होती... 

जेव्हा नीलम घरात येते श्रेय समोर पाहून तिला आश्चर्य वाटत ... ती तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते श्रेया तू घरी कशी पोहोचलीस....?नेत्यांनी तुला त्याच्या गाडीत बसवलं होत ना मग तू घरी कशी पोहोचली......?"


त्यावर श्रेया म्हणते"वाहिनी मी तुला हे नंतर सांगेन..... आधी साग दादा कुठे आहे... मी खूप वेळापासून तुम्हा दोघांना फोन करतेय पण तुमचा कॉल लागत नाहीये.... दादा कुठे आहे...?"असं म्हणत ती दरवाजाकडे पाहते.... 

देवकी नीलमला म्हणतात" नीलम काय झालं... निशांत कुठे आहे तो तुझ्यासोबत आला नाही का.....?"

देवकी आणि श्रेया प्र्श्नऐकून नीलम रडत गुढघ्यावर बसली.... 


तिला असं रडताना पाहूनदेवकी घाबरून म्हणतात " नीलम तू का रडत आहे... मला साग काय झालं आहे माझा निशांत कुठे आहे....?"


रडत रडत नीलम देवकीला संपूर्ण कथा सांगते.... निशांत तुरुंगात आहे हे निलमकडून ऐकून श्रेया आणि सेवकी याना धक्का बसला.... 

देवकी नीलमला म्हणतात " चाल आपण पोलीस स्टेशनला जाऊया... ते निशांतला असं चूक नसताना पॉलसस्टेशन मध्ये टाकतील.... मी तुझ्यासोबत येऊन त्याच्याशी बोलते...."

नीलम म्हणते" हो आई चाल जाऊया..."

दोघेही निघायला लागतात पण श्रेया मागून हाक मारून त्यांना थांबवलं.... 

मग ती देवकीला म्हणते" आई तू इथे थांब.. मी वाहिनीबरोबर जात आणि मी तुला वाचन देते कि मी दादाला तुरुंगातून सुखरूप बाहेर घेऊन येईल........ दादाला काही होणार नाही आई तू जीवात काळजी करू नकोस.... तू घरीच थांब आम्ही लवकरच येऊ ..... मी तुम्हाला फोन करून माहिती देईल....."

देवकी म्हणतात " पण तू गेल्यावरही त्यानी निशांतला सोडलं नाही तर.....?"


श्रेया म्हणते" आई नक्की सोडतील... तू घरीच राहा मी जाते बहिणीसोबत....."


असं बोलून श्रेया नीलम तिथून निघून जातात... देवकी सोफ्यावर डोकं धरून बसल्या..... त्याना निशांतची खूप काळजी वाटत होती... 


काही वेळाने नीलम आणि श्रेया पोलीस ठाण्यात जातात .... नीलम पटकन तुरुंगात जाते आणि आत बघते ..... निशांत आत बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता.. त्याला जबर मर लागलेला होता आणि त्याच्या शरीरातून रक्तही निघत होत,....... 

श्रेयही तिथे येते आणि दादाला अशा अवस्थेत पाहून ती रागाने म्हणते" माझ्या भावाला कोणी मारलं एवढी हिंमत कोणाला अली...?"


एक पोलीस नीलम आणि श्रेया बघतो आणि रागाने म्हणतो " या दोघांना आत कोणी येऊ दिल... आताच्या आता या दोघांनाही पोलीस स्टेशनच्या बाहेर काढा.... 


त्या पोलिसच बोलणं ऐकून श्रेया रागाने बोलली" तुझी हिम्मत कशी झाली माझ्या भावाला इथे कुठलीही चूक न करता आणून त्याला एवढं बेदम मारायची .... मी तुला सोडणार नाही..... माझ्या भावाला आत्ताच सोड आणि त्याला जेलमधून बाहेर ककाढ नाही ते चांगलं होणार नाही..."

पोलीस श्रेयांकडे वरपासून खलपरीने रागाने पाहतो आणि म्हणतो"ए तू कोण आहेस जी मला धमकावण्याची चूक करत आहे.. तुला माहित नाही मी कोण आहे आणि तुझ्या भाऊ अजून शुद्धीवर आल्यावर त्याला एवढी मारहाण करेल कि त्याचा जीव जाईल/..... तो रोनित सर्वच्या बंगल्यावर जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता.... रोनित सारणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे... तो या तुरुंगातच मारहाण आणि जर तुम्हा दोघांना जीव पप्रिय असेल तर इथून शांतपणे निघुनजा... नाहीतर तुम्हा दोघांच काय होईल याची कल्पनाही तुम्ही लोक करू शकत नाही..."


पोलिसच ते बोलणं ऐकून श्रेया रागातच्या भारत तिची मूठ घट्ट करत आणि त्याला बोट दाखवते आणि म्हणते" मी तुला पुन्हा सांगते आहे माझ्या भावाला सोडून दे नाहीतर मी तुला निलंबित कार्ल आणि नंतर तुला कुठेही नोकरी मिळणार नाही..."

श्रेयाचा बोलणं ऐकून पोलीस हसू लागतो आणि हे ऐकून आजूबाजूने लोकही हसू लागतात...... श्रेया त्या सर्वनकडे रागाने पाहते... तो पोलीस हसू लागतात.... श्रेया त्या सर्वनकडे रागाने पाहते..... 


तो पोलीस श्रेयाला म्हणतो" अच्छा ... तू मला निलंबित करशील ... तू कोण आहेस जी मल्ल निलंबित करू शकते.... मी रोनित सरांसाठी काम करतो .... हे संपूर्ण शहर आणि इथली यंत्रणा त्याच्या सांगण्यावरून चालत... च मी पण बघतो तू काय करू शकते... ते....."

नीलम रडते आणि पोलिसांसमोर हात जोडून म्हणते"प्लिज माझ्या नवऱ्याला सोडून द्या त्याला उपचारांची गरज आहे नाहीतर तो मारेल...."

पोलीस हसतो आणि म्हणतो " आम्ही त्याला मारण्यासाठी च आणलं आहे तुम्ही दोघे इथून ओघ..." 


नीलम श्रेयांकडे असह्य नजरेने पाहते... श्रेया नीलमला म्हणते"वाहिनी मी आलेच एक मिनिटात...."


असं म्हणत ती पोलीस स्टेशनच्या बाहेर जाते आणि कोणालातरी फोन करते.... काही वेळाने ती पुन्हा पोलीस ठाण्यात येते... सुमारे २ मिनिटानंतर पोलिसाला कॉल यतो.. नंबर पाहून घाबरतो आणि म्हणतो" अरे देवा हा चीफ मिनिस्टर सर्च कॉल आहे....." 



मग तो पटकन चालल उचलतो आणि हॅलो म्हणतो.... पलीकडून काही आवाज येतो... पोलीस आपला घाम पुसत म्हणतो " सॉरी सर प्लिज असं करू नका.. मला लहान मूळ आहेत माझी नोकरी गेली तर मी काय करणार.... प्लिज सर.." त्याच्या तोडून एवढाच बाहेर पडत.... 

कॉल वर ५ मिनिट बोलल्यानंतर तो कॉल थांबवतो आणि डोकं घरून खुर्चीवर बसतो... श्रेया फक्त त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहत होती..... 

तो पोलीस मग श्रेयांकडे बागाघतो... तिच्यासमोर हात जोडून गुडघ्यावर बसतो आणि विनवणी करतो " सॉरी मॅडम मला तुमच्याबद्दल माहिती नव्हती..... प्लिज असं करू नक नाहीतर मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल... माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे,...... मी तुमच्या भावाला आता हॉस्पिटलमध्ये नेतो... मॅडम मला मोह करा...."

हे ऐकून श्रेया रागाने त्याला म्हणते" तुला माफी मिळणार नाही आणि हि तुझी शिक्षा आहे कि आता तुला कुठेही नोकरी मिळणार नाही.... तू खूप गर्विष्ठ आहेस... आता तुझ्या रोनित सरांकडे जा आणि त्याला साग कि तुला पुन्हा नोकरी मिळवून देऊ शकत असेल तर मिळवून दाखव,....."

श्रेयाचा बोलणं ऐकून पोलिसाने मन टेकवली आणि मग काही गार्डस पोलीस ठाण्यात येतात .... गार्ड्सला पाहून हवालदार पटकन जेलचा दरवाजा उघडतो... त्यानंतर गार्डस तुरूंगात जातात आणि श्रेयाच्या भावलं बाहेर घेऊन जाऊ लागतात........... 

श्रेया मग नीलमला म्हणते" चला वहिनी आपल्या हॉस्पिटलला निघून जाते.... 


.......................................................


हेय गाईज ... कसा वाटलं आजचा भाग.... कमेन्ट्स करून नक्की कालवा कसा वाटलं आजचा भाग... आणि पुढे काय होईल वाचत राहा ..... 


माझी तुझी रेशीमगाठ ........❤️😍🥰