रुद्र च नावं ऐकताच श्रेयाच्या ओठावर मोठे हसू उमटलं...... ती दोन्ही मुलाकडे रागाने पाहते आणि म्हणते" आता तुम्हा दोघांना कोणी वाचवू शकणार नाही....."
दोन्ही पोरांना अजूनही आश्चर्य वाटत होत कि हे काय होती.... श्रेया मग समोर उभ्या असलेल्या अत्यन्त महागड्या काळ्या रंगाच्या कारच्या आत बसते....
गाडीच्या आत एक लॅपटॉप होता जो चालू आणि त्यावर रुद्रच फोटो दिसत होता... श्रेया लॅपटॉप कडे पाहू लागली....
रुद्र तिला म्हणतो" श्रेया ती मूळ कोण होती आणि कुठे घेऊन जात होती तुला....?"
रुद्रला पाहून श्रेया थोडी घाबरली.... ती मग स्तब्ध होऊन बोलते " रुद्र तुम्हाला कास कळलं कि मी संकटात आहे.....?"
रुद्र तिच्याकडे बघतो आणि म्हणतो" तुला आठवत मी तुला अंगठी घालायला लावली....."
श्रेया तिच्या महागड्या अंगठी कडे बघते.... ती हि अंगठी कशी विसरू शकते.... शर्य घरी येत असताना रुद्रने तिला अंगठी घालायला लावली आणि ती अंगठी काढून टाकली तर त्याच्यापेक्षा जास्त वाईट कोणी नसेल अशी धमकीही देण्यात अली..... त्यावेळी रुद्रच बोलणं ऐकून श्रेयाला खूप राग आला...........
श्रेया डोकं हलवते आणि म्हणते " हो रुद्र मला आठवतंय त्यावेळी तुम्ही मला हि अंगठी घालायला लावली आणि हि अंगठी बाहेर काढली तर तुम्ही शिक्षा करणार म्हणाले होते......"
रुद्र म्हणतो " हो मी जे बोललो ते तुला आठवत आहे... तू अगदी बरोबर आहेस.... मी या अंगठीत एक ट्रॅकर बसवला आहे जेणेकरून तू कुठेही गेलीस तर मला कळेल आणि तुला काही त्रास झाला तर अंगठीचा रंग लाल होईल आणि तिथे मी पण तीच अंगठी घातली आहे ...... माझ्या अंगठीचा रंग लाल दिसू लागले.... आणि लाल रंगावरून मला कळले कि तू संकटात आहेस......"
ते ऐकून श्रेया घाबरते आणि म्हणते" रुद्र मी एकटी आले नाही मी माझ्या वाहिनी सोबत आले होते ..... मी शॉपिंग करत असताना हे लोक मला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले.... तुमचा बोर्डिंगार्ड आला हे ब्र झालं योग्य वेळी ...... थँक्स रुद्र.... याआधी जेव्हा तुम्ही मला हि अंगठी घालायला लावलीस तेव्हा मला खूप राग आला होता पण आता अजिबात राग नाही पण आनंद वाटत आहे.... मी अंगठी घातली हे चांगलं झालं आणि मी तुम्हाला वाचन देते कि मी ती अंगठी कधीही माझ्या बोटातून बाहेर काढणार नाही...."
रुद्र तीच म्हणणं ऐकून घेतो आणि तिला म्हणतो" ठीक आहे पण मला साग तू तुझ्या घरच्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगितलं आहेस कि नाही...?"
त्याच बोलणं ऐकून श्रेयाची नजर खाली केली... रुद्र फक्त तिच्याकडे बघत होता... तो तिला म्हणतो" ठीक आहे म्हणजे तू त्याना अजून सागितलं नाहीस... ठीक आहे मी पर्वा तुझ्याकडे येतो..."
त्याच्याकडून हे ऐकून शर्य आश्चर्याने म्हणते" पण मला फक्त २ दिवस झाले इथं येऊन मला इथे अजून एक आठवडा राहायचं आहे...."
रुद्र म्हणतो " मी म्हणालो मी तुझ्याकडे येतोय... मी स्वतः तिथे येऊन तुझ्या घरच्यांना सांगेल कि तू माझी बायको आहेस नि मी सुद्धा आठवडाभर तुझ्यासोबत तिकडी राहील... मला पण माझ्या सासरच्या लोकांना भेटायचं आहे....."
ते ऐकून श्रेया हादरली आणि म्हणते" तुम्ही इथे राहणार येत आहे का...?'
रुद्र म्हणतो " हो का काही प्रॉब्लम आहे का....?"
शर्य म्हणते" नाही मला काही प्रॉब्लम नाही आहे ... तुम्हाला कदाचित प्रॉब्लम होऊ शकतो कारण तुम्हाला तुमच्या मोठ्या मेन्शनमध्ये फुल ऐसी मध्ये राहण्याची सवय आहे... पण माझ्या घरात तुम्हाला ना झोपायला बेड मिळणार ना तुम्हला तुमच्या मेन्शनमध्ये मिळणाऱ्या सुखसोई ना फुल एसी .... विचार करा.... मला वाटत नाही कि तुम्ही इथे आठवडाही राहू शकाल...."
रुद्र तीच म्हणणं ऐकून घेतो आणि तिला म्हणतो " असं काही नाही आहे.... मी राहीन आणि तरीही मला तिथे तुझ्यासोबत राहायचं आहे... तू तिथेच राहशील माझ्याजवळ म्हणून मला बाकी काही नको आहे... फक्त शांतता हवीय जी मला तुझ्या सोबत राहून मिळाते ....... जी सगळ्या सुख सुविधा मिळाल्या तरी मिळत नाही.... तुला माहिती नाही आहे मी तुला इथे किती मिस करतोय.
आता मला तुझ्झ्याशिवाय जगायची सवय नाही आहे... या काही दिवसात तू माझ्यावर काय जड्डू केलीस आहेस काय माहिती ..... मी विचार केला आता मी जिथे जाईल तिथे तुला सोबत घेऊन जाईल..."
रुद्रचे हे शब्द ऐकून श्रेया हरपून गेली... ती त्याच्याकडे हसत बघत होती.... रुद्रच्याही ओठावर हलकासा हसू होत... श्रेयालाही हळू हळू रुद्र आवडू लागला होता... रुद्रच नाव ऐकून तीच हृदय धडधाडू लागलं ... तीही हळू हळू रुद्रच्या प्रेमात पडू लागलं .... जेव्हा रुद्रने तिला सागितलं कि तो पर्वा येति आहे तेव्हा श्रेयाच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडून लागले होते.... पण तिने ते त्याला जाणवू नाही दिले.... आता तिलाही रुद्रला भेटायचं होत..."
रुद्र मग मॅसेज करतो... मॅसेज पाठवल्यावर गाडीचा ड्रायव्हर गाडीच्या आत येतो आणि गाडी स्टार्ट करून हरियाच्या घराकडे निघतो... रुद्र अजूनही श्रेयांकडे बघत होता आणि श्रेया हि त्याच्याकडे ताक लावून हरवली होती.....दोघंही एकमेकांच्या डोलीत बघत होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होत.....
काही वेळाने श्रयाच्या घरमोर गाडी थंबते... ड्रायव्हर घाबरून म्हणतो " मॅडम ते तुमचं घर आलं.....
श्रेया बाहेर तिच्या घराकडे बघते आणि मग रुद्रकडे बघते आणि म्हणते" मी जाऊ....?"
रुद्र म्हणतो " मन तर नाही करत आहे तुला जाऊ द्यावं .... रात्रभर फक्त तुला पाहत राहवं वाटतंय .... पण ठीक आहे,.... मी २ दिवसांनी येतोय त्यानंतर मी तुला माझ्यापासून वेगळं होऊच देणार नाही... आता तू जाऊन अराम कर...."
श्रेया डोकं हलवते आणि गाडीतून खाली उतरते आणि घरात जाते.... तेव्हा तिची नजर समोर सोफ्यावर बसलेल्या देवकी पडते..... देवकी डोकं घरून बसल्या होत्या आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू पडत होते.....
त्याना रडताना पाहून शर्य घाबरली आणि त्याच्या जवळ जाऊन बसत.... त्याचा हात हातात घेते आणि म्हणते" आई तुला काय झालं का रडतेस......?"
श्रेयाला अचानक समोर पाहून देवकी आश्चर्यचकित होतात... त्या पटकन तिला मिठी मारतात आणि म्हणतात " तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना.....?"
श्रेया म्हणते" नाही आई मला काय होणार मी एकदम बरी आहे... बघ मी तुझ्या समोर बसली आहे...."
दणके तिचे अश्रू पुसतात आणि म्हणतात " पण नीलांने फोन केला होता.... तिने सांगितलं होत कि काही लोकांनी तुला जबरदस्ती पळवून नेलं आहे... ते लोक रोनितचेह होते... तुझी बातमी ऐकून निष्णत सुद्धा तुला शिधायला निघायला आहे तेव्हापासून..... पण अजून दोघेही घरी आलेले नाहीत... रोनित तुझ्यासोबत काही करणार तर नाही म्हणून आम्ही खूप घाबरली होतो...."
देवकीचा म्हणणं ऐकून श्रेया लगेच निशांतला फोन केला पण निशांतचा फोन जात नव्हता.... त्यानंतर श्रेया नीलांला कळलं करती पण निलंच कॉल आऊट ऑफ कव्हरेज असल्याचंही सांगण्यात आलं...
श्रेया घाबरलेल्या स्वरात म्हणते" माझा दादा कदाचित रोनितच्या घरी गेला असेल मी घरी पोहोचले आहे हे त्याला हि माहित नाही..... "
दुसरीकडे निशांत आणि नीलम रोनितच्या घराबाहेर उभे होते....... गेटवर उभा असलेला वोचमन त्याना आत जाऊ देत नव्हता .... निशांत सतत ओरडत होता त्याचा आरडाओरड एकूण रोनित त्याच्या गार्डस बाहेर आला........
निशांत त्याच्या जवळ येतो आहि त्याची कोलार पकडतो .... हे पाहून दोन्ही बोर्डिंगार्ड त्याला रोनितपासून वेगळे करतात.....
निशांत रागाने दात घासत म्हणतो " कुठे आहे माझी बहीण .... तुझ्या माणसाने तिला नेलं..... मला साग तू तिला कुठे ठेवलेस..... मी तुला सोडणार नाही..... यू बास्टार्ड माझ्या बहिणीला काही झालं तर मी तुला मारून टाकील....... माझी बहीण कुठे आहे.......?"
...........................................
बघूया पुढे त्याच्यात काय होत ते.... श्रेया तर सेफ आहे सो हे त्याला केव्हा कळेल ..... बघूया नेक्स्ट भागात.... तोवर वाचत रहा.......
माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️