श्रेया आणि नीलम ज्या मॉलमध्ये शॉपिंग करत होत्या त्या मॉलमध्ये अनेक गोष्टी उपलब्ध होत्या.... जे आजपर्यँत कधीही नीलम श्रेयही मिळाल्या नव्हत्या .... नीलम आणि श्रेया शॉपिंग जवळपास २ तासांनी पूर्ण झाली आणि दोघी काउंटरवर येतात .......
नीलम श्रेयाच्या कानात हलूवाळपणे बोलते" श्रेया मी उत्तेजित होऊन बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत पण आता मला खूप मोठं बिल येणार आहे असं वाटतंय मला खूप भीती वाटतेय......"
श्रेया तिला समजावते आणि म्हणते" वाहिनी मी तुम्हाला सांगितलं ना बिलाची अजिबात काळजी करू नका कारण मी संपूर्ण बिल भरेल...."
काही वेळाने श्रेयाचा नंबर येतो ..... तिने सर्व सामान काउंटर वर ठेवलं.... काउंटरवरील व्यक्ती प्रथम सर्वकाही तपासते आणि नंतर बिल जरी करते..... बिल पूर्ण 5 लाख रुपये होते..... 5 लाख ऐकून नीलमला चक्कर येऊ लागते.... आजच्या आधी तिने 5००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली नव्हती आणि त्याने स्वप्नातही 5 लाख पहिले नव्हते.... आता श्रेयाला बिल भारत येणार नाही असं तिला वाटत होत आणि मग दोघांचीही बिकट अवस्था आणि अपमान होणार आहे असं तिला वाटलं.... श्रेया तिच्या पर्समधून कार्ड काढते आणि काउंटरवर जाते.... ती कार्ड त्या व्यक्तीसमोर ठेवते.... काउंटरचा माणूस ते कार्ड काळजीपूर्वक बघतो आणि मग त्याच्या मॅनेजरला कॉल करतो... मॅनेजरची येऊन ते कार्ड बघतो आणि मग आश्चर्याने श्रेयांकडे बघतो .... श्रेयाच्या ओठावर हसू उमटलं ......
मॅनेजर श्रेया म्हणतो " सॉरी मॅडम तुम्ही दोघे का उभे आहेत तुम्ही दोभे काही घ्याल का...?"
मॅनेजर असं अचानक बोलणं ऐकून नीलांला आश्चर्य वाटत ..... तीही श्रेयांकडे बघते.....
श्रेया हस्ते आणि म्हणते" नाही आम्हाला काही नको आहे तुम्ही जरा लवकर बिल भर मग आम्हाला जायचं पण आहे."
मॅनेजर म्हणतो" त्याची काही गरज नाही आहे आम्ही टॅक्सीने जाऊ थॅन्क्स ...."
मग मॅनेजर पटकन बिल भरतो आणि श्रेयसमोर डोकं टेकवतो.....
श्रेया हसत हसत नीलमचा हात धरून म्हणाली" वाहिनी बाहेर चाल तो मॅनेजर आपल्या वस्तू बाहेर टॅक्सीत घेऊन जाईल....?"
श्रेयाचा बोलणं ऐकून मॅनेजर पटकन डोकं हलवत म्हणतो" हो मॅडम तुम्ही बाहेर जा मी तुमचं सामान बाहेर काढतो .........."
श्रेया मग निळंल हसत हसत तिथून निघून जाते.... तोच काउंटरचा माणूस मॅनेजरला हळुवारपणे म्हणतो" सर या मॅडम कोण होत्या आणि हे कार्ड......"
मॅनेजर काउंटरच्या माणसाला रागाने म्हणतो "मूर्ख तुला माहित नाही का ती रुद्र प्रतापसिंगची बायको आहे.... तिला पाहिजे असेल तर ती अख्खा मोल विकत घेऊ शकते ..... आता या सगळ्या गोष्टी घेऊन जाण्यासाठी मला मदत कर...."
रुद्रच नाव ऐकून काउंटरवरची व्यक्ती घाबरली.... तो आणि मॅनेजर पटकन सगळे सामान उचलायला लागतात आणि मग दोघेही श्रेया आणि नीलांच्या मागे लागतात...
श्रेया आणि नीलम मॉलच्या बाहेर येतात.... त्याच्या मागून मोलाचे मॅनेजर आणि एम्प्लॉयी हातात बॅगा घेऊन येत होते...
श्रेया नीलांला म्हणते" वाहिनी टॅक्सी थाबवा...."
नीलम थोडी पुढे जाऊन टॅक्सी थांबवते आणि तेवढ्यात दोन मूळ येऊन श्रेयसमोर उभी राहतात...
श्रेया त्या मुलाकडे बघते आणि म्हणते" काय हवंय...?"
श्रेयाचा बोलणं ऐकून एक मुलगा हसत म्हणतो" तू है आहेस .... तुला न्यायला आलो आहे...."
श्रेया म्हणते" पण मला कुठे न्यायचं आहे....?"
दुसरा मुलगा म्हणतो" आमच्या बॉसने तुम्हाला त्याच्यकडे घेऊन जाण्याचा आदेश दिला आहे... त्याला तुमच्यासोबत रात्र घालवायची आहे.............. "
मुलाचं हे एकूण श्रेया रागाने म्हणतो" तुमचा बोस कोण आहे....?"
पहिला मुलगा हसतो आणि म्हणतो" रोनित कपूर नाव आठवतंय.....?"
रोनितच नाव ऐकून तिच्या मुठी घट्ट करून दात घासते आणि म्हणते" माझ्या मार्गातून निघून जा.... मला कुठेही जायचं नाही आहे....."
पहिला मुलगा श्रेयाचा हात धरतो आणि म्म्हन्तो" आम्ही तुला बळजबरीने सोबत जाऊ.... तुला जर ते हवं नसेल तर शांतपणे चालत जा आणि गाडीत बस .... नहितर आम्हाला तुला जबरदस्ती जावं लागेल...."
श्रेया रागाने त्याला थप्पड मारते आणि तिचे बोट दाखवते आणि दात घासत म्हणते" तुझी हिम्मत कशी झाली मला स्पर्श करण्याची तुला माहित नाही मी कोण आहे...."
तो मुलगा त्याच्या गालावर हात ठेवतो आणि श्रेयांकडे त्याच्या जळत्या डोळ्यांनी पाहू लागतो.... तेवढ्यत नीलम तिथे येते आणि श्रेयाला त्या मुलासोबत पाहू न म्हणते" कोनाहेत हे लोक.....?"
श्रेया रागाने म्हणते" रोनितने त्यांना मला जबरदस्ती घेऊन येण्यासाठी पाठवलं आहे."
हे ऐकून नीलम रागाने बोलते" एक शांतपणे इथून निघुनजा नाहीतर मी पोलिसांना बोलावेल...."
हींच बोलणं ऐकून दोन्ही मुलांनी रागाने बंदूक काढून नीलांच्या डोक्यावर बंदूक ठेवली.....
हे बघून श्रेया खूप घाबरते. ती त्याना म्हणते" तुम्ही हे काय करत आहेत.... बंदूक कधी नाहीतर गोळ्या लागली..."
दुसरा मुलगा रागाने म्हणतो" गाडीत शांत बस नाहीतर आम्ही तुझ्या लाड्क्या वहिनीला इथेच उडवू न लावू आणि आम्हाला पोलिसांची भेटी नाही... आमच्या खिशात पोलीस आहे आणि तुझ्या बहिणीलाही काहीही झालं तरीही पोलीस आमचं काहीही नुस्कान करू शकणार नाहीत.... आम्ही तुरुंगात जाऊ शकणार नाही..."
मॅनेजर आणि मोलाचे कर्मचारी हा सर्व प्रकार पाहत होते.... मॅनेजर स्टाफला म्हणतो" तू उभा राहून काय बघतोयस... या गोष्टी इथे ठेव आणि पटकण मॉलच्या आत जा.... आपल्याला या सगळ्या गोष्टीत पडायचं नाही आहे..."
एम्प्लॉई मॅनेजरचा ऐकून घेतल्यानंतर ते श्रेयाचे सामान तुथेच ठेवतात आणि लगेच मॉलच्या आत जतात.... श्रेया नीलमकडे बघत होती.... नीलम रडते आणि म्हणते" श्रेया प्लिज मला वाचावं.... मला मारायचं नाही आहे श्रेय.... काहीतरी कर...."
श्रेया नीलमला सजावट आणि म्हणते " ठीक आहे वाहिनी तू रडणं बंद कर...... मी तुला काही होऊ देणार नाही ( मग त्या पोराकडे रागावलेल्या नजरेने बघत) मी तुमच्या सोबत जायला तयार आहे... आता माझ्या वाहिनीच्या बंदूक काढा ....."
श्रेयाचा बोलणं ऐकून दोन्ही मुलं एकामेकाकडे पाहून शैतानी स्मितहास्य करतात आणि नीलांच्या डोक्यातून बंदूक काढून घेतात...... नीलमच्या जिवंत जीव येतो आणि कोळ श्वास घेऊ लागते... श्रेया मग त्या मुलाच्या गाडीत जाऊन बसते.......
ती मुलंही श्रेयासोबत मागे बसतात आणि ड्रॉयव्हरला म्हणतात " गाडी बंगल्यावर घे...."
ड्रायव्हर गाडी सुरु करतो आणि बंगल्याकडे वळवतो...नीलमने पटकन निशांतला फोन केला आणि सर्व काही सांगितलं.....
ती मूळ त्याच गाडीत श्रेयांकडे एकटक बघत होती..........
एक मुलगा हसत हसत म्हणतो" यार हि खूप सुंदर आहे.... आता मला समजलं कि आपले सर हिच्यासाठी इतके वेडे का आहेत....."
दुसरा मुलगा म्हणतो " तुझं म्हणणं बरोबर आहे ..... आजची तंत्र खूप रोमँटिक रात्री असणार आहे सरांसाठी....." असं म्हणत दोन्ही मूळ वेड्यासारखी हसायला लागतात.......
श्रेया फक्त त्या दोघांकडे रागाने बघत होती आणि त्याच संभाषण ऐकत होती......
पहिला मुलगा हसून श्रेयाला म्हणतो " तोड्यावेळापूर्वी मॉलच्या बाहेर तू आम्हाला काय म्हणत होतीस कि तू कोण आहेस हे म्हाला माहित नाही... अरे आम्ही तुला चंगळच ओळखतो.... तुझ्या भावाचं मिठाईचा छोटस दुकान आहे बस्स... याशिवाय दुसरं काही नाही.... तुला तर खुश व्हायला हवं कि आमच्या रोनित सारण तू आवडतेस नाही तरी तुझ्यासारख्या मामुली मुलगीला तर ते समोर उभं पण नाही करणार...."
अचानक गाडी एका धक्क्याने थांबल्यावर श्रेया रागाने त्या मुलाचं बोलणं एकात होती... दुसरा मुलगा रागाने "म्हणतो " तू गाडी का थांबवलीस...?"
ड्रॉयव्हर पुढे बघतो आणि म्हणतो " साहिब पुढे बघा..."
दोन्ही मूळ आणि श्रेया समोर बघता ........ समोर काही गाड्या उभ्या होत्या आणि जलपास २५ ते ३० ग्रेड्स हातात बांदक घेऊन त्या गाड्यासमोर उभे होते आणि त्या सर्वानी गाडी थांबवली होती..
इतके बॉडीगार्ड पाहून दोन्ही मूळ घाबरतात आणि एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात " हे कोणाचे बॉडीगार्ड्स आहेत.....?"
श्रेयही त्या बॉडीगार्ड्सकडे लक्षपूर्वक पाहत होती..... एक बोर्डिंगार्ड रागाने म्हणतो " सर्वजन आत्ताच गाडीतून बाहेर या,......"
दोन्ही मूळ ड्रॉयव्हर आणि श्रेया गाडीतून बाहेर पडतात.....
ऐक बोर्डिंगार्ड श्रेयाजवळ येतो आणि डोकं वाकवतो आणि म्हणतो " मॅडम तुम्ही जाऊन त्या काळ्या कारमध्ये बस.... आम्ही याना बघतो आणि रुद्र सरांचे बॉडीगार्ड्स आहोत...."
रुद्र च नाव एकटाच होठांवर मोठे हसू उमटलं..... ती दोन्ही मुलाकडे पाहते आणि म्हणते" आता तुम्हाला दोघांना कोणी वाचवू स्कॅनर नाही...."
दोन्ही पोरांना अजूनच आश्चर्य वाटत होत कि हे काय होती.... श्रेया मग समोर उभ्या असलेल्या अत्यन्त महागड्या काळ्या रंगाचे कारच्या आत बसते....
...........................................
हेय गाईज ... बघूया त्या कारमध्ये कोण आहे..... माहिती तर असेलच तुम्हाला ..... पण रुद्र कसा येईल तो तर लंडनला आहे ना मग आत कोण असेल बघूया.... काय होईल त्यासाठीच वाचत राहा
माझी तुझी रेशीमगाठ......🤗🥰😍❤️