तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 22

हे ऐकून रोनितने मागून तिचे केस पकडले त्यामुळे श्रेया किंचाळली ...... तो मग श्रेयाकच्या डोळ्यात पाहतो आणि रागाने म्हणतो " तू बकवास बंद कर .... मी कालपासून तुझं ऐकतोय ..... तुझं ऐकून माझे कांन सुन्न झाले आहेत..... मला हात लावायची हिम्मत कोनात आहे....? आता आपल्या लग्नाची वेळ अली आहे..."असं म्हणत तो श्रेयाला ओढुंन जबरदस्ती ने मंडपामध्ये घेऊन जाऊ लागला.... देवकी निशांत आणि नीलम हे पाहतात आणि ओरडू लागले कि असं नकोस पण रोनित त्याच ऐकत नव्हता.... त्यानंतर तो श्रेयाला बसायला सांगतो .... श्रेया रागाने म्हणते"मी तुझ्याशी लग्न करणार नाही आहे.... मी आधीच विवाहित आहे.... मी रुद्र प्रताप सिंह ची पत्नी आहे......."रोनित