तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 22 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 22

हे ऐकून रोनितने मागून तिचे केस पकडले त्यामुळे श्रेया किंचाळली ...... तो मग श्रेयाकच्या डोळ्यात पाहतो आणि रागाने म्हणतो " तू बकवास बंद कर .... मी कालपासून तुझं ऐकतोय ..... तुझं ऐकून माझे कांन सुन्न झाले आहेत..... मला हात लावायची हिम्मत कोनात आहे....? आता आपल्या लग्नाची वेळ अली आहे..."



असं म्हणत तो श्रेयाला ओढुंन जबरदस्ती ने मंडपामध्ये घेऊन जाऊ लागला.... देवकी निशांत आणि नीलम हे पाहतात आणि ओरडू लागले कि असं नकोस पण रोनित त्याच ऐकत नव्हता.... 



त्यानंतर तो श्रेयाला बसायला सांगतो .... श्रेया रागाने म्हणते"मी तुझ्याशी लग्न करणार नाही आहे.... मी आधीच विवाहित आहे.... मी रुद्र प्रताप सिंह ची पत्नी आहे......."


रोनित तीच ऐकतो आणि त्याच्या माणसना इशारा करतो...... त्याच्या माणसाना त्याचा संकेत मिळताच त्यानी नीलम निशांत आणि देवकी याच्या डोक्यावर बंदुकीचा ताबा घेतला...... 

हे पाहून श्रेया घाबरून म्हणते"नाही प्लिज माझ्या घरच्यांना काही करू नकोस......"

रोनित म्हणतो" मग शांतपणे खाली बस....."


श्रेया त्याच ऐकून पटकन खाली बसली.... 


रोनित मग आपली बंदूक काढतो आणि पंडितकडे बघतो.... पंडितकडे बघतो.... पंडित सुद्धा खूप घाबरले होते.... त्याच्याकडे बघून च काळात होत कि त्याला तिथं कास आणलं असेल...... 



रोनित मग बंदूक पंडिताच्या दिशेने दाखववतो आणि म्हणतो " अरे ओ म्हाताऱ्या तुला आणखीन कितीवेळा सांगू लग्न लवकर सुरु कर आणि हो , तुझ्यकडे जेवढे विधी आहेत तितके कर... तू मुद्दाम लग्न उरकायला उशीर केलास तर या जळत्या हवनकुंडात तुझा अंत होईल..... मी तुझी चिता जाळून टाकील......"

हे ऐकून पंडित घाबरले आणि मंत्र म्हणू लागले....... 



श्रेया गप्प बसली होती..... तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते....... तिला रुद्रची खूप आठवण येत होती.... तिला समोर तीच कुटूंब दिसू लागत..... नीलम निशांत आणि देवकीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.... निशांतही हतबल होता तो काय करणार तिघेही श्रेयांकडे असहायपणे बघत होते..... 

रोनित श्रेयाच्या कानात हळुवारपणे बोलतो" थोडाच वेळ आणि त्यानंतर हे लग्न होईल मग तू कायमची माझी होशील.... त्यानंतर बघ मी तुझ्यासोबत काय करतो ते...."


त्याच बोलणं ऐकून श्रेया त्याच्याकडे रागाने पाहते.... रोनितच्या ओठावर एक शैतानी हसू येत आणि मग अचानक तिथलं वातावरण बददळू लागत..... 


बाहेर वाहने थांबल्याचा आवाज ऐकू येतो.... रोनित त्याचा आवाज ऐकू येतो.... रोनित त्याचा आवाज ऐकून टीकच्या माणसांना बाहेर पाहण्याचा इशारा देतो.... ते ताबडतोब हवेली च्या बाहेर जातात पण बाहेर गेलेली सर्व माणसे अजून आत आले नव्हते ..... ..... 



हे पाहून रोनित त्याच्या एका गार्ड्सला म्हणतो" जाऊन बघ काय झाली.... हे लोक अजून आत का आले नाहीत....?"

बंदुकीची गोळीचा आवाज आल्यावर रोनितचा गर्दी ताबडतोब बाहेर जातो आणि तो गर्दी आत येत नाही.... 
हे पाहून रोनित रागाने म्हणतो" हे सर्व काय होत आहे.....?"

तेव्हा त्याने आपलं वाक्यही पूर्ण केलं नव्हतं ते कोणाच्या चालण्याचा आवाज सर्वांच्या कानावर पडला...प्रत्येकजण बाहेर बघतो... एक फुल ऍटिट्यूडने भरलेला माणूस आत येत असतो.... त्या माणसाच्या चेहऱ्यावर मास्क होता पण त्याच व्यक्तिमत्व खूपच आकर्षित होत,..... सर्वच त्याला लक्षपूर्वक पाहत होते तेच श्रेया त्या माणसाला पाहून एक स्माईल करते.... 

श्रेया आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती.... ती स्वतःशीच म्हणते" हे कस होऊ शकत म्हणजे ते खरोखर आलेआहे......?"
तो माणूस रोनितकडे रागाने बघत होता... रोनितचे गार्डस त्या माणसाला रोखण्यासाठी सरकताच अनेक गार्डस त्या सर्व गार्ड्सना पाहून रोनितचे गार्डस आपापल्या जागी भीतीने गोठले.... त्या माणसाने गार्डस रोनितच्या गार्ड्सपेक्षा खूप जास्त होते.... त्यांनी त्या सर्वाना सर्व बाजूनी घेरलं आणि प्रत्येकाच्या डोक्याला बंदूक रोखली.... 



तो माणूस श्रेयांकडे येतो.... श्रेया जी मंडपमध्ये आश्चर्याने बसली होती त्याला पाहते आणि लागेच उठून उभी राहते.... तो माणूस मग श्रेयाच्या कंबरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो.... 

त्या माणसाने तोंडावर मास्क लावला होता,.... जेव्हा श्रेया त्या माणसाच्या हातात जाते तेव्हा तिला असं वाटत कि त्याच्या हातापेक्षा सुरक्षित कुठेही असू शकत नाही.. जणू काही ती जगातील सर्वात सुरक्शित हातात अली आहे... 

श्रेया डिंक वर करून त्या माणसाकडे बघते... तो मानुषी शऱ्याचं डोळ्यात पाहत होता... श्रेयाचे डोळे ओले ओले होते... ती रडते आणि म्हणते" रुद्र तुम्ही आलात मी तुमची केव्हाची वाट पाहत होते..."

रुद्र तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो" श्रेया तुला माहित आहे कि तुझ्या डोळ्यात अश्रू पाहून मला सहन होत नाही आणि आता मी तुझ्या डोळ्यात अश्रू आणलेल्या व्यक्तीला रक्ताचेअश्रू रडायला लावीन...."

असं बोलून रोनितकडे रागाने पाहतो... रुद्रच नाव ऐकूनही रोहित भेटीने थरथरू लागला.... रुद्र मग त्याचा मास्क काढतो.... श्रेया रुद्रला बोलते" रुद्र तुम्हाला माहित आहे त्याने मला जबरदस्तीने इथे आणलं आणि त्याने मला ब्लॅकमेल देखील केलं आणि जेव्हा मी त्याला सांगितलं कि मी तुमची पत्नी आहे.... तेव्हा त्याने माझी चेष्टा केली आणि मला थप्पड मारली...."

हे ऐकून रुद्र रागाने आपली मूठ घट्ट करतो आणि रोनितला एक ठोस मारतो..... तो ठोस इतका जोरदार होता कि रोनित जमिनीवर पडला आणि त्याच्या तोंडातून रक्तच फवारा निघाला. 

रुद्रला पाहून श्रेयाचा भाऊ निशांतलाही खूप धक्का बसला होता.... आजपर्यँत त्याने फक्त रुद्रच नाव ऐकलं होत पण आज तो त्याला पहिल्यादाच डोळ्यासमोर पाहत होता.... देवकी निशांतला म्हणतात" निशांत हा कोण आहे....?"

निशांत रुद्रकडे पाहतो आणि महतो" आई हा रुद्र प्रताप सिंग दिल्लीचा प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे .... त्याचा बिझनेस इतर शहरांमध्येही पसरलेला आहे आणि मी त्याच्याबद्दल ऐकलं आहे कि तो आपल्या शत्रुंना कघी च माफ करत नाही... उलट तो त्यांना मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा देतो..... त्याची शिक्षा वेदनादायक असते...."

जेव्हा देवकी आणि नीलम हे ऐकतात तेव्हा ते दोघे थोडे घाबरतात..... 

देवकी म्हणतात" पण तो तिथे का आला आहे आणि त्याचा श्रेयाशी काय संबंध.....?"

निशांत म्हणतो" ते मला हि माहित नाही."


त्याच रोनितने एक हात त्याच्या गालावर ठेवला होता... तो धडपडत उभा राहतो आणि रुद्र समोर हात जोडून म्हणतो" मला माफ करा सर मला माहित नव्हतं कि ती तुमची बायको आहे ,,,, मी खार बोलतोय मला माफ करा,..... माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प्लिज मला माफ करा....."

रुद्र त्याची कोलार धरून त्याच्या डोळ्यात पाहतो आणि रागाने म्हणतो" जेव्हा श्रेया ने तुला सांगितलं कि ती माझी बायको आहे तेव्हा तू तीच ऐकलं नाहीस... त्यावेळीस तू तिची माफी मागून तिच्या कुटूंबाला जाऊ द्यायचं हवं होत.... पण तू त्याची चेष्टा केलीस... आणि वर हातही उचलास.... मग तुला आता मी तुला माफ कारेन.... आता बघ मी तुला काय शिक्षा देतो...."

असं म्हणत रुद्रने त्याच्या पोटात लाथ मारली त्यामुळे रोनित पुन्हा जमिनीवर पडला...... 
रुद्र त्याचा हात धरतो आणि मागे वाकतो आणि म्हणतो " तू कोणता हात उचलला.... हा ( मग दुसरा हात धरत)कि हा....?"

असं म्हणत तो आपले दोन्ही हात मागे वाकवून तोडतो... हाड तुटल्याचा आवाज येतो..... रोनित सज्ञेने ओरडू लागला..... रोनितला पाहून सर्व गार्डस घाबरून बघत होते..... त्यांना आता अशी भीती वाटत होती त्याच काय होणार.....?


रुद्र मग जळत्या हवांकुंडातून एक काठी उचलतो आहि म्हणतो " लग्न करशील तेही रुद्र प्रताप सिंहच्या बायकोशी... थांब तुझं लग्न करवतो...."

असं म्हणत त्याने जळत लाकूड रोनितच्या प्रायव्हेट पार्टवर फेकलं ज्यामुळे रोनितचा पार्ट जळू लागला...
 
 
 
 
 .................................................................................................................................................. 
 
 
 हेय गाईज ..... कास वाटलं रुद्रच रुद्र अवतार... कसे रिएक्ट 
करतील तिच्या फ़ॅमीलीवाले ... करतील इक्सेप्ट त्याला... काय होईल त्यासाठी वाचत रहा..... 


माझी तुझी रेशीमगाठ....😍🥰❤️