तारणाचा एकच मार्ग....

  • 156
  • 54

अवकाशाखाली दुसरे नाव दिले नाही ज्याच्याने मनुष्याचे तारण होईल. पवित्र शास्त्र आपल्याला हेच सांगते. आपण विश्वास ठेवतो आणि मानतो की देव एकच आहे. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे, देश आणि सर्व लोकांचा एकच देव आहे.ज्याने अवकाश पसरवीले , ज्याने पृथ्वी आणि त्यावरील जिवन निर्माण केले. ज्याने सगळी सृष्टी रचली . तो ज्ञानाने  , सामर्थ्याने , गौरवाने संपन्न देव व स्तुती योग्य देव एकच आहे.तो दृश्य आणि अदृश्य असा दोन्ही गोष्टी निर्माण करू शकतो. अग्नी आपल्याला दिसतो पण वारा दिसत नाही. तसेच नर्क आणि स्वर्गही आहेत.देवदुत आणि अंधाऱ्या शक्त्याही आहेत. ज्या मानसाचा नाश करण्यासाठी टपून बसलेल्या आहेत.शैतानाला एकच गोष्टीचा राग येत असावा की ,