मुखवटे - 2

  • 525
  • 168

मुखवटे भाग ३काही क्षणातच राखणदार एका दगडाखाली असलेल्या  गुहेवजा जागेत पोहचला.मी ही पाठोपाठ होतो. मशालीच्या उजेडात तिथला परिसर उजळला.तिथे एक मनुष्य खडकाला टेकून बसवलेला होता.तो समाधी लावल्यासारखा स्थिर होता.कोण होता तो इसम...एखादा लपवलेला गडा! हो तो गडाच असणार.  त्याच्या अंगावर गड्याचा वेष होता.काल न मिळालेला  गडा म्हणजे कस्टम ऑफिसर बाबीनाईक तर नव्हे ?" तू विचार करतोयस ,तोच हा गडा आहे.पण मी त्याला लपवलेलेनाहीय.तर  काही दुष्ट प्रवृत्ती त्याला पळवत होत्या .पण मी त्याला सोडवलंय. मी असताना...माझ्या सीमेत कुणी अस धाडस करू शकत नाही." राखणदार म्हणाला." पण ...पण मी फक्त हा उत्सव जाणून घेण्यासाठी आलोय. मी काय करू शकतो !" मी घाबरत