Mukhvate book and story is written by Balkrishna Rane in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mukhvate is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मुखवटे - कादंबरी Balkrishna Rane द्वारा मराठी फिक्शन कथा 1.4k Downloads 4.2k Views Writen by Balkrishna Rane पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कादंबरी वर्णन मी होळीसाठी तळकोकणात, गोवा सीमेवरच्या त्या सुंदर खेडेगावात सायंकाळी पोहोचलो होतो. मी अगोदरच देवस्थानच्या अध्यक्षांशी संपर्क साधला होता.मला तिथल्या होळी व गडे उत्सवावर एक माहितीपट बनवायचा होता.त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था एका परब नावाच्या मानकर्यांकडे केली होती. पहिल्या दिवशी होळी उभी करण्याचा क्षण मी चित्रीत केला.साठ फुटा पेक्षा उंच सरळ सोट व जाड अश्याआंब्याच्या झाडाची होळी ज्या कुशलतेने उभी केली ते बघण्यासारखे होत.होळीभोवती गवत ( कराड) पेटवून रोंबाट घातलं गेलं.तरूणांचा उत्साह जबरदस्त होता.नमण झालं.मानकर्यांने गार्हण घातलं. लोकांची आंगवणी व गार्हाणी झाली.कोकणातलं गार्हाण हा प्रकार आगळा वेगळा होय." बा, म्हराजा " पासून सुरुवात होते. More Interesting Options कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा Load More Best Novels of 2026 Best Novels of 2026 Best Novels of January 2026 Best Novels of February 2026 Best Novels of March 2026 Best Novels of 2025 Best Novels of 2025 Best Novels of January 2025 Best Novels of February 2025 Best Novels of March 2025 Best Novels of April 2025 Best Novels of May 2025 Best Novels of June 2025 Best Novels of July 2025 Best Novels of August 2025 Best Novels of September 2025 Best Novels of October 2025 Best Novels of November 2025 Best Novels of December 2025 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> Novels मुखवटे - 1 New मुखवटे (गूढ दिर्घ कथा- बाळकृष्ण सखाराम राणे)मुखवटे भाग १मी होळीसाठी तळकोकणात, गोवा सीमेवरच्या त्या सुंदर खेडेगावात सायं... Read Free Novels मुखवटे - 2 New मुखवटे भाग ३काही क्षणातच राखणदार एका दगडाखाली असलेल्या गुहेवजा जागेत पोहचला.मी ही पाठोपाठ होतो. मशालीच्या उजेडात तिथला... Read Free //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>