तोतया वारसदार - भाग 3

(200)
  • 8.5k
  • 6.4k

तोतया वारसदार पात्र परिचय- धनशेखर        – पोलिस इंस्पेक्टर सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य व्यंकटेश राव    - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचे  डायरेक्टर निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. बबन          - सारंग वकिलांचा चपराशी भाग  ३   भाग २  वरून पुढे  वाचा....   “अरे, मग हे काय आहे?” धनशेखरांनी प्रश्न केला. “हे इच्छापत्र आहे.” सारंग वकील पुढे म्हणाले. “आता मी हे पत्र वाचणार आहे. ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला कळून येईलच. आणि नंतर मी सगळे मुद्दे समजावून