तोतया वारसदार - भाग 6

(104)
  • 16.2k
  • 12.3k

तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.   भाग  ६    भाग ५  वरून पुढे  वाचा....   “आत्ताच  याबद्दल काही सांगणं अवघड आहे. काम सुरू केल्यानंतर, थोडा परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. जरा महिना, दोन महीने होऊ द्या, मग पुन्हा बसून आढावा घेऊ.” निशांतने आपली बाजू स्पष्ट केली. सारंग वकील निशांतचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतेच,