तोतया वारसदार - भाग 7

(108)
  • 8.2k
  • 4.5k

तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग  ७      भाग ६  वरून पुढे  वाचा....   निशांतने पासपोर्ट ऑफिस कडे मोर्चा वळवला. तिथे त्याला फारशी माहिती तर मिळाली नाही, पण एक  माणूस भेटला.