तोतया वारसदार - भाग 13

(535)
  • 2.6k
  • 1.7k

  तोतया वारसदार पात्र परिचय- सुलतानी              - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. भाग  १३     भाग १२   वरून पुढे  वाचा....                                निशांतनी दिल्लीला आणि कडप्पा ला काय माहिती मिळाली ते सविस्तर सांगितलं. मद्रासच्या भेतीबद्दल पण सांगीतलं. ऐकल्यावर किरीट म्हणाला, “मला असं वाटतं की अविनाशचा पत्ता मिळत नाही अशी नोंद करून त्याचं नाव बाजूला सारावं. सारंग तू बाकी दोघा मुलांबद्दल चौकशी चालू ठेव., आणि नंतर किंवा मधल्या काळात निशांतला गोकर्णाला जाऊ दे.” “हूं, मलाही असंच वाटतंय. अविनाश चा चॅप्टर आता बंद करावा.” सारंग सरांनी आपलं मत व्यक्त केलं. बाकीच्या दोघांनी माना डोलावल्या. “सर,” निशांत म्हणाला, “मला थोडं वेगळं बोलायचं आहे. बोलू का?”